विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असताना अनेकदा तात्पुरत्या निवाऱ्याची सोय निर्माण करावी लागते. या कामात प्रशासनास अडचण येऊ नये यासाठी आपत्कालीन तंबू उपलब्ध करून देण्या�� आले आहेत. या आपत्कालीन तंबुंचे लोकार्पण आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडले.
यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.
@AnilPatil_NCP @mlamangeshbjp
भारताचे गृहमंत्री श्री. अमितजी शाह यांची भव्य सभा उद्या जळगाव शहरात होणार आहे, या पार्श्वूमीवर जळगाव शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून सर्वांना उद्याच्या जाहीर सभेत सामील होण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी उपस्थित होते.
या मोटारसायकल रॅलीत जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले.
#AmitShah #BJP #Maharashtra #Jalgaon #युवा_संमेलन
@AmitShah@BJP4India@BJP4Maharashtra@cbawankule @UnmeshPatilBjp @mlamangeshbjp@mlasureshbhole
प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील विविध आरोग्य प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण आज संपन्न झाले.
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उप��ुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह या सोहळ्यात सहभाग घेतला.
#Narendramodi #PMModi #Healthcare #Maharashtra #Mumbai
@narendramodi @PMOIndia @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4India
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस परंपरेला अनुसरून मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्���ी श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चहापानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून मंत्रिमंडळातील तसेच सभागृहातील सहकाऱ्यांसोबत संवाद साधला.
#LegislativeBudgetSession2024 #Maharashtra #BudgetSession2024
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांची दिनांक 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ- नागपूर महामार्गावर भारी येथे भव्य सभा होणार असून या सभास्थळाची आज पाहणी केली व प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या.
याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
#NarendraModi#Maharashtra@narendramodi@BJP4India@BJP4Maharashtra
प्रामाणिक प्रयत्नांचा ऐतिहासिक विजय !
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देणारे ‘आरक्षण विधेयक 2024' विधीमंडळात एकमताने संमत करण्यात आले.
मराठा समाजाला कायद्याच्या कस���टीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील होते. मराठा बांधवांच्या न्याय्य मागणीला महायुती सरकारने पाठिंबा दिला आणि मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले.
सकल मराठा समाजाचे मनःपूर्वक अभिनंदन!
#MarathaReservation #मराठा_आरक्षण #SpecialAdhiveshan #Maharashtra
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून श्रीमती मेधाताई कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे व श्री. अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व ��िजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
@Medha_kulkarni @AshokChavanINC @Drajeetgopchade