होय, नेहरूंच्या विरोधात कविता वाचल्याने १९४९ मध्ये मुंबईत मिल मजुरांच्या सभेत अटक झाली. माफी नाकारल्याने दोन वर्षे तुरुंगात गेले (बलराज सहनींसोबत).
त्यांच्या काही गाजलेल्या गाणी:
१. चौधवीं का चाँद हो (चौधवीं का चाँद)
२. एक लड़की भीगी भीगी सी (चलती का नाम गाड़ी)
३. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ (सीआईडी)
४. दिल के झरोखे में (ब्रह्मचारी)
५. ये रेशमी जुल्फें (दो रास्ते)
मजरुह सुलतानपूरी यांना १९४९ साली मुंबईत मिल मजुरांच्या सभेत जवाहरलाल नेहरू यांच्याविरुद्ध कविता वाचल्याने अटक झाली. त्यांनी नेहरू यांना 'कॉमनवेल्थचा दास' आणि हिटलरचा चेला असे म्हटले होते. डाव्या विचारसरणीमुळे कम्युनिस्ट दडपशाहीत त्यांची अटक झाली. माफी नाकारल्याने दोन वर्षे तुरुंगात गेले (बलराज सहनी यांच्यासोबत).
प्रसाद वेदपाठक या नास्तिक माणसाने जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा विरोध केला.
उद्या कोणी उठेल श्वसनाचा त्रास होतो असे सांगून सोसायटी मधल्या होळीचा विरोध करेल, त्यावेळी प्रसाद वेदपाठक ला आत्ता पाठिंबा देणारे लोक काय करणार आहेत ?
@SunainaHoley@Prasadwakte@paakittadnya
गरीब शेतकऱ्यासाठी व्हिडिओ पोस्ट करून मगरीचे अश्रू ढाळले, अन् विषय संपला!
पुन्हा तो शेतकरी मेला की जगला याचे सोयरसुतक नाही पण अमोल कोल्हेची मालिका बंद पडू नये म्हणून तब्बल 50 लाख रुपये उधळले!
आज फुले असते तर कानाखाली सणसणीत वाजवून म्हटले असते, "सत्यशोधक पद्धतीत मालिका महत्त्वाची नसून शेतकरी महत्त्वाचा आहे, तर आधी त्याला मदत कर भुर्जीवाल्या!!!"
@RRPSpeaks
करोडो हिंदु ज्या "गौ मातेला" आराध्य मानतात, तू सार्वजनिक व्यासपीठावर ते खाण्याची वक्तव्य करतोस?
मूर्तीपूजेवर आणि गणपती बाप्पावर तू आसूड ओढतोस?
तुला वाटतं हे सगळं पुसलं जाईल, इथंच करायचंय आणि इथंच फेडायचं आहे.
कर्म कुणाला ही सुट्टी देत नाही!
१९५२ वाल्या पहिल्या निवडणुकीत अर्थातच काँग्रेस जिंकली..
दुसऱ्या स्थानावर होती कम्युनिस्ट पार्टी आणि जागा फक्त १७!!!
१९५७ च्य दुसऱ्या निवडणुकीत देखील त्याच दुसऱ्या स्थानावर असलेल्या पक्षाला जागा केवळ २७!!
याचा अर्थ विरोधी पक्ष तेव्हा खूपच कमजोर होते...
तेव्हाच्या चाचाजींच्या निवडून येण्याशी आणि आता एवढे तुल्यबळ विरोधक असताना सलग तीन वेळा मोदींचे निवडून येण्याची तुलना होऊच शकत नाही...
मोदींचे सलग तीन वेळा पंतप्रधान होणे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे.
@prasadvedpathak तुझे लाख लाख धन्यवाद परवानगी शिवाय बिल्डिंगच्या प्रांगणात पांढरी पट्टी मारल्याने इतर धर्मीय लोकांना त्रास होऊ शकतो हे सांगितल्याबद्दल.
आम्ही इतकी वर्ष ओरडून सांगतोय रस्त्यावर ढुंगण वर करून धार्मिक प्रार्थना करण्याने, किंवा तारसप्तकात वर्ज्य स्वरात लाऊड स्पीकरवर आमचाच देव कसा एकमेव आहे असे कोकल्याने पण इतर धर्मियांना त्रास होऊ शकतो पण काही टुच्चे लोक आम्हाला अंधभक्त म्हणायचे.