@Atarangi_Kp खरंतर मराठी नेत्यांनी आधीच हिंदी विषय 100 मार्कांचा करून दिल्लीची गुलामी महाराष्ट्र बोर्डावर लादली आहे, समाजशास्त्र सारखे आयुष्यात ��हत्त्वाचे असणारे 4 विषय एक 100 मार्कांच्या पेपर मध्ये कोंबायची गरज नव्हती त्या ऐवजी हिंदी आणि इंग्रजी हे 2 विषय एक 100 मार्कांचा पाहिजे
#NEP #मराठी
@ashish_jadhao पार्थ पवार, निलेश लंके सारखे नेते गुंड लोकांच्या घरी काय रामायण वाचायला जातात म्हणूनच गुंडगिरीला प्रभावित झालेले शालेय मुल पिट्या भाई चा फोटो खिश्यात ठेवत असतील
@kolhe_amol याचा अर्थ केंद्राने हाथ ��टकले की तुमचा पाठपुरावा कमी पडला की केंद्राला मिळणारा पुणेकरांच्या टॅक्स कमी पडला कारण पुणेकरांनी कायम केंद्र स्थानी सत्तेत असणारा पक्ष निवडून दिला
Hi @JioCare
I have applied for jio airfibre from myjio app in last week & it was promised to complete in 48 hrs but your distributor called me and asking to place offline order for faster delivery
Could you please do the needful?
#JioAirFibre