आमचा बैलाचे दोर बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय.....
आजोबाने सुरू केलेला व्यवसाय माझ्या मोठ्या वडिलांनी आणि वडिलांनी चालवला व आता आम्ही भाऊ चालवत आहोत
बैलाला लागणारे साहित्य दोर,नाथ,येठन सतत दोन ते अडीच महिने बनवायचा आणि मग तो तयार झालेला पक्का माल होलसेल मध्ये व्यापाऱ्यांना
१/��👇
याला म्हणतात मुद्देसूद प्रतिउत्तर 👍
भाजपा च्या बाकी नेत्यांनी ही असं समोर येणे अपेक्षित आहे,
जरा बाहेर पडा रस्त्यावर जनतेत मिसळा 🙏
ते डिफेन्डर, लेकसकस चे फुटू स्टेट्स ला ठेऊ नका लोक चिडतात.
एकट्या मुख्यमंत्री यांनी काय करायच?
भाजपसोबत सत्तेचा मनमुराद आनंद घेणाऱ्या पक्षाने काहीही तथ्य नसतांना भाजप-MIM युतीच्या पुड्या सोडल्या!
@BadeVilas विलास बडे नावाच्या PR जीवी नेत्याच्या पाळीव पत्रकाराने सगळ्यात आधी ही बातमी दिली. हा तोच बडे आह�� ज्याने ��राठा आंदोलनादरम्यान भाजप व देवेंद्र फडणवीसांविरोधात प्रत्येक कार्यक्रमात बातम्या चालवल्या होत्या. त्यावेळेस भाजपच्या प्रवक्त्याला बोलण्याची संधी सुद्धा देत नव्हता.
बाप लेकांना जर भाजप विरोधात इतक्या काड्या करायच्या असतील तर सत्तेत सोबत का राहता.. पाठिंबा काढा व विरोधक म्हणून भूमिका निभवा.
भाजप शांतपणे सहन करतोय म्हणजे घाबरला असे नाही. भाजपने जर पलटवार केला तर मग व्हिक्टीम कार्�� खेळून रंमडीरोना करु नका.
महायुती धर्म निभावण्याचा ठेका फक्त भाजपने घेतलेला नाही.