चंद्रयानाच्या यशानंतर देशातील विद्यार्थ्यांना आकाशाला गवसणी घालणारी मोठी स्वप्न खुणावू लागली आहेत. त्यासाठी वन नेशन वन सबस्क्रिप्शन हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
#bjp#Maharashtra
तुमच्याशी संवाद साधायला येत आहेत देशाचे कर्तबगार पंतप्रधान मा. @narendramodi जी
उज्ज्वल महाराष्ट्र घडवणार
पुन्हा भाजप-महायुती��े सरकार येणार🪷
#NaMo4Maharashtra
सावध व्हा...
हिमाचल प्रदेश सारखे राज्य काँग्रेसने दिवाळखोरीत काढले. काँग्रेसने तिकडे लाडकी बहीण योजना बंद पाडली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. जिथे जिथे काँग्रेसचे सरकार तिथे हीच परिस्थिती पा��ायला मिळत आहे.
काँग्रेस म्हणजे मतदारांचा विश्वासघात हे समीकरण झालेच आहे. महाराष्ट्रात देखील काँग्रेस पक्ष लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी दोन वेळा न्यायालयात गेली मात्र भाजप-महायुती सरकारने त्यांचे हे कट कारस्थान उधळून लावले.
म्हणूनच भाजप - महायुती आहे
तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
#FakePromisesOfCongress
एकदा खोटं बोललात तर सत्य लपविण्यासाठी हजारदा खोटं बोलावं लागतं. काँग्रेसची तशीच गत झाली आहे.
ऑल इंडियाचे उलमा बोर्डचे चेअरमन, नयाब अन्सारी यांनी ��१ ऑक्टोबर २०२४ ला दुपारी २.३९ मिनिटांनी फेसबुकवर केलेली पोस्ट पहा. यामध्ये खुद्द नयाब अन्सारी यांनी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये अन्सारी, नाना पटोले यांच्या हातून पत्र स्वीकारताना स्पष्ट दिसतं आहे. इतकंच नाही तर उलमा बोर्डाने केलेल्या सर्व मागण्या काँग्रेस सत्तेत आल्यास पूर्ण करणार याची ग्वाही देणाऱ्या पत्राचा फोटो देखील त्यांनी टाकला आहे. ज्याच्यावर काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांची सही आहे.
इतके पुरावे असताना देखील काँग्रेस मात्र नाना पटोलेंची सही खोटी आहे म्हणत महाराष्ट्राच्या जनतेशी धादांत खोटं बोलत आहे.
काँग्रेसने उलमा बोर्डाच्या 17 समाजविघातक मागण्या मान्य केल्या आहेत. खरं तर हे महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचे कटकारस्थानच आहे. यांचा हा कुटील डाव महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखला आह��. याचं उत्तर म��ाराष्ट्राची जनता या निवडणूकीत नक्की देणार.
#ShameOnCongress #ShameOnCongress
तुम्ही सत्य स्वीकारल्याबद्दल खूप खूप आभार.
राहुल गांध��ंच्या कोऱ्या संविधानाचं बिंग फुटल्यानंतर विजय वडेट्टीवार सावरायला आले आहेत. खरं तर संविधानाचं कव्हर लावून नोटपॅड सारखा वापर करणं हा देखील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अवमान आहे. काँग्रेसनं या आधी अनेकवेळा संविधान पायदळी तुडवलं आहे आणि आता संविधानाचं कव्हर नोटपॅडसाठी वापरलं जातंय. संविधानाचा नोटपॅड म्हणून वापर करताना तुम्ही बुध्दी गहाण ठेवली होती का? फक्त कव्हर दाखवायचं आणि लोकांना भुलवायचं हे तुमचं फेक नरेटीव्ह आहे. याला येत्या २० तारखेला महाराष्ट्रातील जनता मतांमधून थेट प्रत्युत्तर देईल.
@RahulGandhi
#संविधान_विरोधी_कॉँग्रेस
येत्या निवडणुकीत अहंकारी, विकासविरोधी, हिंदूविरोधी, विशिष्ट समाजाच्या दाढ्या कुरवाळणाऱ्या उबाठांना जनता चांगलाच धडा शिकवेल.
#Maharashtra#UBT#VikasVirodhi