बांधणी अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींवर हर्षवर्धनदादा यांनी मार्गदर्शन केले.
*महाराष्ट्र प्र��ेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी SIR तसेच संगठन सृजन अभियान अंतर्गत सिल्लोड तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सिल्लोड काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इकबाल अहमद सर, संजय जाधव
अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी त्यांचा सिल्लोड तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संजय ���ाधव व पृथ्वीराज हिवाळे हे देखील उपस्थित होते.
अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी सिल्लोड काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळेत खते व इंधन उपलब्ध न झाल्यास शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने रस्ता रोको, उपोषण
इतर शेतीकामे खोळंबत असल्याची बाब मांडण्यात आली. तसेच कांदा, मका आणि सोयाबीन पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे नमूद करण्यात आले.
आगामी खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच डिझेल व पेट्रोलचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी
सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शेतकऱ्यांना सुरळीत डिझेल पुरवठा, मका, सोयाबीन व कांद्याला योग्य भाव देण्याबाबत तसेच आगामी खरीप हंगामात खत पुरवठा देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
खरीप हंगामाच्या तोंडावर सिल्लोड तालुक्यात डिझेल टंचाई, खतांचा अपुरा पुरवठा तसे��� शेतीमालाला मिळत
नसलेला योग्य बाजारभाव यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सोमवारी (दि. २५ मे ) देण्यात आले.
तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने नांगरणी, मशागत व
तसेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस इकबाल अहमद, फरमान कुरेशी, विनायक पाचिंगे, देवीदास दांडगे, जिजाताई अंभोरे, संजय जाधव, गजानन पाचिंगे, अहमद शेख, शालिक मुके, व भानुदास पाचिंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नसलेला योग्य बाजारभाव यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सोमवारी (दि. २५ मे ) देण्यात आले.
तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या न��वेदनात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने नांगरणी, मशागत व
*सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांची सिल्लोड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट* *पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार* *करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.*
छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)च्या जिल्हाध्यक्षपदी किरणभाऊ डोणगावकर यांची फेर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा* *सिल्लोड काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांनी* *सत्कार केला.
सिल्लोड येथील सदाशिव महाराज शास्त्री मंगरूळकर यांच्या येथे शनेश्वर जयंती निमित्त महापूजा व भंडाराच्या कार्यक्रमा निमित्त जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे साहेब यांचीं कार्यक्रमाला भेट दिली.
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फरमान कुरेशी, फिरोज श���ख, देवीदास दांडगे, लिंगायत वकील दादाराव शेजूळ, अंकुश चाबुकस्वार व पृथ्वीराज हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.*
*अजिंठा गावातून प्रथमच “अजंता लोकवार्ता” या हिंदी साप्ताहिकाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने मुख्य संपादक इकबाल अहमद सर, उपसंपादक संजय जाधव तसेच जावेद सौदागर सर यांचा सिल्लोड येथील तालुका काँग्र��स कमिटी कार्यालयात शाल व पुष्पगुच्छ देऊन तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील
आमचे मित्र संतकृपा ट्रेडिंग कंपनी चेक मालक बाळाभाऊ काकडे यांच्या मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमा निमित्त धानोरा येथे त्यांच्या निवास स्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. 💐