पोलिस चौकी आहे का भाजपचे पक्ष कार्यालय आहे ? इथे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल यात शंका आहे. पोलिसांचे चिन्ह कुठे आहे ?
@MumbaiPolice ?
@DGPMaharashtra ?
Confirmed ticket, yet unable to travel due to overcrowding and unauthorized occupation in sleeper coach. This is a complete failure of railway administration. Ensuring seats for valid passengers is TC’s duty. Rules cannot be ignored. Will accountability be fixed?
@RailwaySeva
ये पाकिस्तान की पुलिस नहीं है ये भाजपा शासन उत्तर प्रदेश की पुलिस है और उत्तर प्रदेश की ही महिलाओं को पीट रही है
और मोदी जी महिला सम्मान की बात कर रहे है ?
ऐसे करते हैं महिलाओं का सम्मान?
आमच्याच मातीत आमचाच अपमान! हक्काचं तिकीट, तरीही प्लॅटफॉर्मवर उभे: खिशात कन्फर्म तिकीट असतानाही रत्नागिरी स्टेशनवर आम्हाला गाडीत शिरू दिले जात नाही. का? कारण पूर्ण डबा अवैध गर्दीने आणि परप्रांतीयांनी व्यापलेला असतो.nव्हिडिओ: Nitin Satope
बलात्कारियों का गिरोह महिला आरक्षण बिल लाना चाहता है…
…अंकिता भंडारी से स्पेशल सर्विस मांगने वाले अब महिलाओं का सशक्तिकरण करना चाहते हैं…
जी हाँ…मणिपुर की बेटियों की बिना कपड़ों के परेड कराने वालों की पार्टी महिलाओं को मजबूत बनाना चाहती है…
सावंत हा पुण्यातील भाजप पदाधिकारी आहे. अनैतिक संबंधातून त्याने आपल्या महिला सेक्रेटरीची हत्या केली. मृतदेह पोत्यात बांधून ऑफिसमध्ये ठेवला. फडणवीस आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अशाप्रकारे महिला सक्षमीकरणाचे धोरण राबवत आहेत.
Breaking!!
A shocking video showing 1147 acres of land registered in the name of BJP’s Revenue Minister Chandrashekhar Bavankule, his wife, son, and daughter Payal in his own constituency.
Imagine the massive corruption with rest of BJP ministers?
असम के CM हिमंता बिस्वा सरमा की पत्नी रिंकी भुइयां सरमा के पास 👇
• तीन देशों के पासपोर्ट हैं
• दुबई में 2 प्रॉपर्टी हैं
• 52,000 करोड़ रुपए की कंपनी है
असम को लूटने में BJP ने कोई कसर नहीं छोड़ी है।
या ऋषिकेश वैद्यवर आज पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. जसा अशोक खरात मी कृष्ण तू राधा असे सांगून महिलांवर अत्याचार करायचा, तसेच हा ऋषिकेश वैद्य मी शंकर तू पार्वती असे सांगून पिडीतेवर बलात्कार करत होता.
फडणवीसांनी या महान विभूतीचा एकदा सन्मानही केला होता म्हणे.
यंत्रणांचा गैरवापर करून सत्ता हस्तगत करणे म्हणजे लोकशाहीचा खून... हे वक्तव्य ऐकून सर्वांना २०२२ मधील गद्दारीचा अध्याय आठवला. तेंव्हा निर्लज्जपणे बेताल नाचणाऱ्यांची आज कमळाबाईच्या इशाऱ्यावर नाचताना दमणूक होत आहे!
मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सातारा पोलिसांनी केलेल्या वागणुकीबद्दल आज विधानसभेत आवाज उठवला गेला.
आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ?
@shambhurajdesai@mieknathshinde@DGPMaharashtra@Dev_Fadnavis
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय @MBVVPOLICE
काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा मला स्वतःला अनुभवायला मिळाला मग सामान्य नागरिकांना इथे कशी वागणूक असेल विचार करा.
मराठीसाठी काम करत असताना आपलीच मराठी
व्यवस्था आपल्या सोबत नाही,
गुंडांना सुद्धा वागणूक नाही तशी आम्हाला न्याय मागायला गेल्यावर वागणूक दिली जातेय.
मराठी नागरिकांचे प्रश्न घेऊन गेल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचे कांबळे सारखे पोलीस आम्हाला कसे वागणूक देतात हे राज्याने बघावे.
पोलीस आयुक्त महोदय आणि पोलीस महासंचालक महोदय कारवाई करतील का?
गोवर्धन देशमुख
अध्यक्ष
#म #मराठी #महाराष्ट्र
#महाराष्ट्रातमराठीच
#मराठीएकीकरणसमिती
हे पटलं.....
"देवा भाऊंच्या राज्यात सभागृहातील सभासद सभागृहा बाहेरच्या पायऱ्यांवर बसून मुख्यमंत्र्यांन विरोधात आंदोलन करतात अन सत्ताधारी मंत्री रक्तभंबळ, कपडे फाटे पर्यन्त मार खातात...
सत्तेला लाथ मारून बाहेर पडा....!""
~ सेना आमदार अनिल परब
@advanilparab ✌️