मुंबईत (शिंदे गट) शिवसेना वर्धापन दिन साजरा करताना "शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही" अशा आशयाचे मोठमोठे बॅनर्स आणि पोस्टर्स झळकवून ही भूमिका अधोरेखित करण्यात आली.
मात्र वास्तव काय? पाहा👇
🔹 संजय निरुपम – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 मिलिंद देवरा – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 सिद्धराम म्हेत्रे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 रवींद्र धंगेकर – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 जयश्री जाधव – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 राजू वाघमारे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 राजू पारवे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 ज्योती वाघमारे – काँग्रेसमधून प्रवेश 🔹 गोविंदा आहुजा – काँग्रेसमधून प्रवेश
मग प्रश्न असा आहे की, काँग्रेसमधील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवेश द्यायचा आणि दुसरीकडे "शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही" अशी वल्गना करायची, हा नेमका कोणता बोगस विचार?
इतके काँग्रेसचे नेते गटात घेतल्यानंतर आता काँग्रेस झाली कुठे, याचे उत्तर शिंदे गटानेच द्यावे! 🚩😂
#Aamhifakenath
"एकनाथ शिंदे यांना आवर घाला नाहीतर ते दुसरे नारायण राणे होतील..."!!!
शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरे यांचे भाकित खरे ठरले....!!
@uddhavthackeray@ShivSenaUBT_
🙏स्व मा श्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीये, पण 🔥ठाकरेंच्या 🚩शिवसेना विषयी नेहमीच दादांच्या मनात आदर असायचा,
कारण की त्यांना सत्य माहीत होते.. जुमलेबाज गद्दारांनी षड्यंत्र करून शिवसेना पक्ष प्रमूखांचा विश्वासघात केला हे त्यांनी अनुभवले होते.
#Thackeray#AjitPawar#Shivsena
आम्ही मतदार आहेत आम्हाला विचारलं पाहिजे.
आमचं गाव दादाच्या मागं आहे किंवा उद्धव साहेबांच्या मागे आहे..
ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना ठामपणे उभे राहिली..
धाराशिवच्या शिवसैनिकांची भावना 👇👇
@OmRajenimbalkr
साउथ कोरिया... जहां लोकल चुनाव में गड़बड़ी के बाद... पूरा देश सड़कों पर उतर आया है...
पूरी दुनिया में.. बस हम भारतीयों की चमड़ी ही सबसे ज्यादा जुल्म सहन करने की क्षमता रखती है...
कांग्रेस छोड़कर गए सभी कांग्रेसी यदि काँग्रेस में वापस आ जाये तो भाजपा सरकार आज ही गिर जाएगी ।
और
काँग्रेस 1980 के समय की कंग्रेस हो जाएगी ।
बहुत मजबूत और अजेय ।
काँग्रेसने ठरवलं तर देशात BJP आणि निवडणूक आयोग विरोधात जनआंदोलन उभा करु शकते.
प्रत्येक MP आणि MLA ला 1500 ते 2000 व्यक्ती दिल्लीत आंदोलनासाठी दिल्लीत घेऊन यायला सांगा आणि दिल्ली जाम करुन टाका.
सर्व सरकारी संस्था विकली गेली आहे, आज कोर्ट सुद्धा आज न्याय देऊ शकत नाही.
#Congress