'मुंबई Tak' च्या व्हिडिओंतील कंटेंट अनधिकृतपणे वापरून सोशल मीडियावर चुकीचे विश्लेषण आणि दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.ज्या कोणी आमच्या व्हिडिओंचा अशाप्रकारे वापर केला असेल, त्यांनी तो त्वरित हटवावा अन्यथा कॉपीराईट उल्लंघनाअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
Why haven't our movies and art, quite literally, absorbed Dr. Babasaheb Ambedkar and Periyar like Tamil Cinema did?
#thalapathyvijay#tamilnadu
https://t.co/wyiWoiLyIV
निशब्द....
लग्नास नकार दिला म्हणून चाकूने हल्ला झालेल्या चंदननगर येथील 22 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान म्रुत्यु..आरोपी अटक असला तरी आता न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघायची...
@Dev_Fadnavis@PuneCityPolice
Hats off & Thank You to #Stalin Ji!
पराभवानंतर तो तितक्याच खुल्या मनानं मान्य करणं... यामुळे राजकीय संस्कृती टिकते...
स्टॅलिन आज जवळ्या मित्राकडूनच आपल्याच पारंपरिक मतदारसंघात पराभूत झाले, पण त्यांनी तो पराभव स्वीकारला..
कदाचित तामिळनाडूत #विजय आणि त्याच्या टीव्हीकेनं इतिहास घडवला. त्याच्यासमोर आव्हानं मोठी असणार आहेतच.. त्यांनाही शुभेच्छा..! #DMK #TVKVijay
Why is the BJP slowly becoming an undefeatable party in India? They manages to defeat strong regional parties, sideline them, and make its own mark because it has a clearly conveyed vision, something that the opposition lacks to do and needs to work on
#bengalelection2026#bjp