एल निनोच्या प्र���ावामुळे राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता,पण प्रत्यक्षात सरासरीच्या ६ % अधिक पावसाची नोंद झाली आहे.
😄😄😄
विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल..! 🌼
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६ चे प्रस्थान काल, दि. ७ जुलै २०२६ रोजी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या पवित्र सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत चोख, प्रभावी आणि नियोजनबद्ध पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वारकरी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आमची संपूर्ण यंत्रणा सेवाभावाने कार्यरत होती.
Today, Vinoy Kumar Choubey, Commissioner of Police, Pimpri Chinchwad @CP_PCCity had the privilege of participating in the sacred Paduka Puja ceremony of Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj.
#PCCityPolice #Palkhi2026
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखीचे आज देहूगावातून प्रस्थान होत आहे. या मंगल प्रवासासाठी सर्व वारकरी भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि मंगलमय वाटचालीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
वारकरी बांधवांच्या सेवेसाठी, सुरक्षेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुरळीत नियोजनासाठी आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. पालखी मार्ग तसेच वाहतूक व्यवस्थेतील बदलांबाबतची सर्व महत्त्वाची माहिती खालील व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
#PCCityPolice #Palkhi2026
Strong Action Against Extortion
धमक्या, दहशत आणि खंडणीच्या जोरावर एका व्यावसायिकाचा व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आ��ोपीस पिंपरी चिंचवड पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून रंगेहात ताब्यात घेतले.
🔹 ₹३,००,००० खंडणी स्वीकारताना आरोपीस रंगेहात अटक
🔹 ₹११,०६,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक संस्था आणि व्यावसायिक ह्यांची सुरक्षितता, उद्योग-व्यवसायांसाठी निर्भय वातावरण आणि कायद्याचे प्रभावी राज्य अबाधित राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. औद्योगिक क्षेत्रातील किंवा व्यवसायाशी संबंधित खंडणी, धमक्या अथवा अशा कोणत्याही प्रकार��्या गुन्ह्यांची माहिती त्वरित पिंपरी चिंचवड पोलीसांच्या इंडस्ट्रियल सेल हेल्पलाईन 📞 ७५१ ७७५ १७९३ वर द्या. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
#PCcityPolice #IndustrialSafety
₹२.६४ कोटी किमतीचे अमली पदार्थ नष्ट..
पिंपरी चिंचव�� पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५६ NDPS गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सुमारे ₹२.६४ कोटी किमतीचे अमली पदार्थ - ३१५ किलो गांजा, MD, अफूची झाडे, ब्राऊन शुगर व डोडा न्यायालयीन आदेश व विहित कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट केले.
We remain committed to zero tolerance against narcotics and to building a drug-free society.
📞 Have information about drug-related activities? Contact us: 8600002320
#PCCityPolice
सुरक्षित वारी • शिस्तबद्ध वारी • आनंदी वारी
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी आषाढी वारीचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेकडे दुर���लक्ष करू नका.
✅️ मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
✅️ लहान मुले व ज्येष्ठांवर लक्ष ठेवा
✅️ वाहतूक नियमांचे पालन करा
✅️ संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित 112 वर कळवा
चला, वारी अधिक सुरक्षित व आनंददायी बनवूया
📞 आपत्कालीन ��दत: 112
☎️ नियंत्रण कक्ष: 020-27352500 / 020-27352600
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग : https://t.co/HqrSBfhdCw
जगदगुरू श्री. तुकाराम महाराज पालखी मार्ग : https://t.co/3trsmILhpG
#Palkhi2026
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना आवाहन
⚠️ मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक गंभीररीत्या प्रभावित झाली असून, दोन्ही दिशांतील वाहतूक काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
🌊 पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्मा�� झाली आहे. त्यामुळे आळंदी व देहूला जोडणारे सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
🚧 नाशिक फाटा, पुनावळे आणि ताथवडे अंडरपास येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे. पाणी साचलेले रस्ते व सखल भागांचा वापर केवळ अपरिहार्य असल्यासच करावा. कृपया वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षि���तेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
#PCPCPolice #TrafficAdvisory
महत्त्वाचे आवाहन
जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा विश्वस्त, देहुगाव यांनी केलेल्या आवाहनास सर्व दिंडी प्रमुख, वा��करी आणि भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देवून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
Public Advisory By Pimpri Chinchwad Police Commissionerate
⚠️ Due to heavy rainfall, traffic on both the Pune–Mumbai Expressway and the Old Mumbai–Pune Highway is severely affected, with movement either suspended or extremely slow in both directions.
🌊 Rising water levels have led to flood-like conditions along the Pavna, Mula and Indrayani rivers. All bridges connecting Alandi and Dehu are closed.
🚧 Waterlogging is also causing slow traffic at Nashik Phata, Punawale and the Tathawade underpass.
Citizens are requested to avoid all non-essential travel, use flooded roads and low-lying areas only if absolutely unavoidable, follow police traffic advisories, and cooperate with the administration for everyone's safety.
#PCPCPolice #TrafficAdvisory #StaySafe
महत्त्वाचे आवाहन
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांनी केलेल्या आवाहनास सर्व दिंडी प्रमुख, वारकरी आणि भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देवून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
ACB Hingoli nabs high school principal while taking bribe. ACB Hingoli has an in-charge of shivaji high School a bribe case the sum of Rs 40 thousand. The accused was found taking a bribe of Rs 40,000 from the complainant during a trap executed by ACB and he is detained.
📷