महत्वपूर्ण सूचना!
कृपया सर्व नागरिक बंधू-भगिनी��ना सप्रेम नमस्कार! माझ्या नावाने कोणीतरी बनावट इंस्टाग्राम ID सुरू केले आहे, त्यावरून होत असलेली पैशांची मागणी मी करत नाहीये. कृपया या प्रकारास बळी पडू नये..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिवशी लातूर येथे आमचे सन्मित्र श्री क��शोर राठोड यांच्या एम.सी.एल.अंतर्गत, जयलक्ष्मी वेंकटेश्वरा ग्रीन एनर्जी प्रा.लि.एमकोल(जैवकोळसा) कारखान्याचा शुभारंभ सोहळा पार पडला.
#LatePost
भोकर येथील कै.दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या मराठी विभागात भाषा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन केले.माझे सन्मित्र व विभागप्रमुख डॉ.जे.टी.जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय काळे होते.यावेळी अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ मांसाहेबांसारखी आई आणि विवेकानंदासारखा सुपूत्र वेगवेगळ्या काळात पण एकाच दिवशी जन्माला यावेत हा देशाचा भाग्ययोग आहे.वंदन या दोन्ही महामानवांना.🙏
राजमाता जिजाऊ मांसाहेबांसारखी आई आणि विवेकानंदासारखा सुपूत्र वेगवेगळ्या काळात पण एकाच दिवशी जन्माला यावेत हा देशाचा भाग्ययोग आहे.वंदन या दोन्ही महामानवांना.🙏
धनगर समाज सेवा संघ पुणे आयोजित १५ व��या वधू-वर परिचय मेळावा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला.या मेळाव्यात प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले.मेळाव्याचे उद्घाटक माजी राज्यमंत्री मा.दत्ता मामा भरणे हे होते तर अध्यक्ष विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा.राम शिंदे हे होते.
परवाला उदगीर येथील आमचे गावबंधू श्री.सिद्धेश्वर पैके व सौ.अर्चना पैके यांच्या 'विमेन्स पॅराडाईज' या शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेलो होतो.पैके उभयतांनी समाजशील भूमिकेतून हे उद्घाटन अंध भगिनींच्या हस्ते केले, याबद्दल त्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
उदगीर येथे आमचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर यांच्या छ.शाहू महाराज सैनिकी शाळेला भेट दिली. येथील निसर्ग आणि व���यवस्थापन सौंदर्य पाहून मी स्तिमित झालो.महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुले शिक्षणासाठी इथे येतात. प्रत्येक शिक्षणप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी अशी ही शाळा आहे.
आज वर्षाचा प्रारंभ एका दु:खद घटनेने झाला.थोर स्वातंत्र्य सेनानी व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधीमंडळातील दिनदुबळ्यांचा आवाज मा.खा.केशवराव धोंडगे यांचे शतकोत्तर वयात दु:खद निधन झाले आहे.ज्यांची घणाघाती भाषणे ऐकत मी लहानाचा मोठा झालो,एक धुरंधर राजकारणी,लेखक,
वीटा जि.सांगली येथे भरलेल्या ४१ व्या मराठी ���्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रसिक श्रोत्यांशी संवाद घडला याचा आनंद वाटतो. याप्रसंगी मंचावर संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.शरणकुमार लिंबाळे,कवी प्रदीप पाटील,