राज्य शासनाच्या #उत्कृष्टपत्रकारिता, लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रकार, तसेच समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबतच्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा. प्रवेशिका पाठविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर आज दैनिक पुढारी ने दिलेले विशेष वृत्त... अधिक ब��लके आहे. @MahaDGIPR @CMOMaharashtra @InfoDivPune
दिल्लीतली एकूण कायदा सुव्यवस्थेची स्थिती पाहता कथित पोलादी गृहमंत्री निष्प्रभ ठरले आहेत, नाहीतर मग जे काही सुरू आहे ते गृहामंत्र्यांच्या थेट प्रोत्साहनाने सुरू आहे.