रामटेक नगर परिषदेस मा. मायाताई इवनाते यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी त्यांचे स्वागत करण्याचा मान लाभला. यावेळी माझ्यासह नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील विविध विकासकामे व नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
.
.
.
#Bikendramahajan#RAMTEK
श्री राम गडमंदिर (विश्वस्त कमिटी) विधेयक मंजूर झाल्याबद्दल सर्व रामटेकवासीयांचे हार्दिक अभिनंदन!
या ऐतिहासिक निर्णयासाठी राज्यमंत्री मा. ना.ॲड. आशिषजी जयस्वाल साहेब यांनी घेतलेल्या विशेष पुढाकाराबद्दल मनःपूर्वक आभार व अभिनंदन..!
जय श्र���राम! 🚩
#Ramtek #BikendraMahajan
गिरनार अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर शाखा – रामटेक यांच्या नवीन शाखेच��� उद्घाटन करण्याचा योग मला लाभला. या नव्या शाखेमुळे नागरिकांना अधिक विश्वासार्ह व सुलभ आर्थिक सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.
.
.
.
#BikendraMahajan #Ramtek #GirnarUrbanCredit
रामटेक येथे गिरनार अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लिमिटेड, नागपूर शाखा रामटेक यांच्या नवीन शाखेचे ���द्घाटन करण्याचा योग मला लाभला. गिरनार सोसायटीच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ आणि दर्जेदार आर्थिक सेवा उपलब्ध होऊन स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय सैन्यात सेवा बजावलेले, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे माझे मोठे वडील श्रीपतराव चैतुजी महाजन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहवासातील काही अविस्मरणीय क्षण...!
आज माझे मोठे वडील, भारतीय सैन्याचे माजी जवान आदरणीय श्रीपतराव चैत��जी महाजन यांचा ८० वा वाढदिवस मुलांनी, नातेवाईकांनी व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा केला. त्यांची शिस्त, देशसेवा आणि समाजकार्य सदैव प्रेरणादायी आहे.
.
.
.
#bikendramahajan
रामटेक येथे श्री प्रकाश हटवार व श्री सौरभ मदनकर यांच्या ARM Capital Financial Services च्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.
.
.
#Bikendramahajan#Ramtek
रामटेक नगर परिषद येथे माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांच्या समवेत निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision (SIR) अर्थात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
.
.
.
#SIR#RAMTEK#BIKENDRAMAHAJAN
रामटेक नगर परिषदेत केंद्र शासनाच्या NAMASTE अभियानांतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना हेल्मेट, रिफ्लेक्टर जॅकेट, हातमोजे, मास्क तसेच इतर आवश्यक सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले.
#NAMASTE#SwachhBharat#Bikendramahajan#Ramtek
आज पडोळे बंधू यांच्या बाबा युनिव्हर्सिटी स्टेशनरी अँड जनरल स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
.
.
.
#BikendraMahajan#ramtek
आज रामटेक नगर परिषदेच्या विविध शाळांमध्ये आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. #bikendramahajan
नगरधन येथील कोटेश्वर मंदिर येथे आयोजित लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया) यांच्या वतीने आयोजित लोककलावंतांच्या भव्य सत्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे..!
.
.
.
#BikendraMahajan#Nagardhan#Ramtek
आज कोटेश्वर मंदिर, नगरधन येथे लोककला सेवा मंडळाच्या वतीने आयोजित ऑल इंडिया लोककलावंतांचा भव्य सत्कार सोहळ्यास राज्यमंत्री मा. ना. ॲड. आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या समवेत उपस्थित राहून लोककलावंतांचा सत्कार केला.
.
.
.
#BikendraMahajan#advAshishJaiswal#ramtek
पल्स पोलिओ अभियान २०२६
दिनांक : २८ जून २०२६
० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे यासाठी पोलिओ लसीचे दोन थेंब अवश्य पाजा.
निरोगी बालपणासाठी हातभार लावूया, पोलिओमुक्त भारताच्या संकल्पाला बळ देऊया.
#pulsepolio2026#ramtek#bikendramahajan#पोलिओ
शिवसेनेचे उपनेते तथा भंडारा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. नरेंद्रजी भोंडेकर यांची वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
.
.
.
#Birthday#BikendraMahajan#NarendraBhondekar
श्री क्षेत्र अंबाळा येथे सुरू असलेल्या विकासकामांची आज प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगती��ा सविस्तर आढावा घेतला. तसेच अंबाळा येथील सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट (STP) ची पाहणी करून त्याची सद्यस्थिती, कार्यक्षमता आणि प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला.