बुजुर्ग खर्गे शर्म करो
अपशब्द बोलना बंद करो...
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या विषयी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबई तर्फे जोरदार ‘ जोडे मारो आंदोलन ‘ करण्यात आले.
यावेळी कॅबिनेट मंत्री अॅड. @MPLodha जी, भाजपा मुंबई महामंत्री @Rajesh_Shirwadk जी, @BJYM4Mumbai चे पदाधिकारी, सेल मोर्चा, आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महापे येथे 'इंडिया ज्वेलरी पार्क'चे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये सुमारे ४० ते ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, तब्बल १ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
- माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
Kharge Ji’s disgraceful language reflects Congress’s political culture. From its leadership to its grassroots, Congress never misses an opportunity to expose its frustration and lack of decorum.
But no amount of abuse or political theatrics can change the people’s mandate.
2029 main Aaynege toh Modi Ji hi!
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मुंबईत आयोजन करण्यात आले.
#MannKiBaat
एकेकाळी ज्या भाषेचा संबंध गुंड-मवाल्यांशी जोडला जात होता, आज त्याच भाषेचा वापर काँग्रेसचे अध्यक्ष करत आहेत. यांचे युवराज याच खदखदीतून कधी रस्त्यावर महिला पोलिसांशी गैरवर्तन करतात, तर कधी स्वतःच्याच नेत्यांशी धक्काबुक्की करतात. यांची संपूर्ण कार्यपद्धतीच माफिया प्रवृत्तीची झाली आहे. हा राजकीय पक्ष नसून माफियांची टोळीच अधिक वाटतो.
खरं तर, खर्गे जी यांच्या वक्तव्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा यांनी दहा वर्षे सर्व प्रकारचे डावपेच खेळले; मात्र काँग्रेसला सत्तेबाहेर व्हावे लागले. आज त्यांचा मुलगाही हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी व्हिएतनाम, तर कधी कोलंबियामध्ये भटकत आहे.
देशातील जनता तुमचे हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही!
#WATCH | A ruckus broke out during Congress national president Mallikarjun Kharge's address at the 139th birth anniversary celebration of Dr. Shri Krishna Singh in Patna, Bihar
A person present at the event said that PM Modi would not go anywhere, Kharge responded, "Modi ka baap bhi jayega."
महीने के आखिरी रविवार को माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी #MannKiBaat के माध्यम से देशवासियों को संबोधित करते हैं।
आज धारावी के वार्ड क्रमांक 183 के बूथ नंबर 10 पर भाजपा कार्यकर्ताओं ने पदाधिकारी राजकुमार गुप्ता जी के साथ ‘मन की बात’ कार्यक्रम को देखा और सुना।
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून व्होकल फॉर लोकल या अभियानाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल भाष्य केले.
भाजपा महाराष्ट्र महामंत्री आ. @Yogeshsagar09 जी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १९ मध्ये या #MannKiBaat कार्यक्रमाचे आयोजन केले त्यावेळी जिल्हा सचिव योगेश पडवळ जी, वॉर्ड महिला मोर्चा अध्यक्ष उमा कदम जी, सिंधी सेल चे अध्यक्ष विवेक संतानी जी, शक्ती केंद्र प्रमुख उमेश कोतवडेकर जी, मनीष पटेल जी उपस्थित होते.
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक ६७ येथे माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या आज झालेल्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. @DeepakKotekar1 जी, मंडळ अध्यक्ष श्री. भवन कामतेकर जी, प्रभाग अध्यक्ष श्री. शंकर शिंदे जी, महिला प्रभाग अध्यक्षा सौ. प्राजक्ता सावंत जी, मंडळ महामंत्री श्री. पराग सावंत जी तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MannKiBaat
The live broadcast of Hon’ble Prime Minister Shri @narendramodi Ji’s popular ‘Mann Ki Baat’ programme was organised at the Jansevalaya office of Ward No. 13 Corporator @RaniRDwivedi Ji.
On this occasion, General Secretary of Borivali East @Sunilkadambjp Ji, District President of the Railway Users Cell Sudhir Paranjape Ji, President of the OBC Cell Vijayanand Keshav Pednekar Ji, District President of Bhatke Vimukt Aaghadi Sandesh Kamalakar Kolapate, Borivali East Mahila Morcha President Manisha Vyas Ji, Ward Mahila Morcha padadhikari Jagruti Thakkar Ji and Karyakartas were present.
#MannKiBaat
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या १३९ व्या #MannKiBaat चे थेट प्रक्षेपण प्रभाग क्रमांक ५२ येथे नगरसेविका @PritiSatam जी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या १३९ व्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कॅबिनेट मंत्री अॅड. @MPLodha जी यांनी मुंबई सेंट्रल येथील भाजपा मंडल कार्यालयातून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यासह बघितले.
#MannKiBaat
प्रभाग क्र. १७४ च्या नगरसेविका साक्षी कनोजिया जी यांनी त्यांच्या कार्यालयात माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी वॉर्ड अध्यक्ष श्री. रामा पड्याची जी, मंडळ उपाध्यक्ष श्री. चंद्रप्रकाश सिंह जी, वार्ड महामंत्री श्री.गौतम जी , साउथ सेल जिल्हा महामंत्री श्री. अनंत रामलू चिटियाला जी, अफरोज अहमद, सुरेन्द्र सिंह, महेंद्र जैसवार वर्षा चौकेकर, पूनम तिवारी, सावित्री यादव, प्रिती शेडगे जी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#MannKiBaat
भाजपा मुंबई के अल्पसंख्यक मोर्चा द्वारा वर्ली विधानसभा के वार्ड क्रमांक 196, बूथ नंबर 135 पर आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी के ‘मन की बात’ कार्यक्रम का सफल आयोजन किया गया।
इस अवसर पर मुंबई भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के अध्यक्ष श्री @wasimkhan0730 जी, मुंबई भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के उपाध्यक्ष श्री शफ़ीक़ शाह जी, वार्ड अध्यक्ष श्री अर्जुन यादव जी, कोलीवाड़ा मंडल के महामंत्री श्री विनोद राय जी सहित अनेक पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित रहे।
कार्यक्रम के दौरान प्रधानमंत्री जी के विचारों को सुना गया और जनसेवा, राष्ट्रहित एवं समाज के प्रति अपनी जिम्मेदारियों को लेकर चर्चा की गई।
#MannKiBaat