मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दि. ०९/०८/२०१९ रोजी होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या जागेचे नियोजन करतांना आ. उदेसिंग पाडवी जिल्हा सरचिटणीस जयंपालसिह(मुन्नादादा) रावल शहराध्यक्ष अतुल जयस्वाल आदी पदाधिकारी उपस्थित होते #mahajandeshyatra#महाजनादेशयात्रा
भाजपा नंदुरबार जिल्ह्याची संघटन पर्व अभियान व मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेचा आढावा बैठक आज दि 3/8/19 रोजी नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय संघटन मंत्री किशोरजी काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.