महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा!
शिवराज्याभिषेक दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराज की.. जय!
#शिवराज्याभिषेक_दिन
Bjp महाराष्ट्रात सगळे पक्ष फोडत आहे, आणि इकडे आमच्या पार्थदादांनी bjp चा माझी खासदार फोडला 😂
कळाल का राजकीय परिपक्वता किती आहे, अजितदादांच्या खऱ्या वारसदाराची.⏰👑
The incident in Nasrapur is deeply disturbing and unacceptable.
Crimes of this nature against a 4-year-old child demand not just outrage, but decisive and sustained action.
Justice must be swift, certain and uncompromising. At the same time, we must strengthen policing, improve monitoring of repeat offenders, and build systems that prevent such crimes before they happen.
We owe our children nothing less.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत.
बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली.
आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील.
आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
मतदान हा केवळ अधिकार नाही, तर आपल्या देशाच्या भवितव्याला दिशा देणारी जबाबदारी आहे. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं या देशाचा सुज्ञ नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावला. सर्वांनी मोठ्या संख्येनं ह्या मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असं आवाहन आहे.
📍काटेवाडी, बारामती
Voting is not just a right, but a responsibility that shapes the future of our nation. Today, on the occasion of the Baramati Assembly by-election, I exercised my right to vote as a responsible citizen. I urge everyone to participate in this democratic process in large numbers.
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदान करण्यासाठी जाण्यापूर्वी विद्या प्रतिष्ठान येथे आदरणीय दादांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले, कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
---
Before heading out to vote in the Baramati Assembly by-election, I visited the memorial of honorable Dada at Vidya Pratishthan and paid my heartfelt tribute with gratitude.
@drdeepakpawar तू नक्की अभ्यास कशाचा करतो ते समजल तर चांगलं होईल...आपली राजकारण बाबत किती जण आहे ते समजत नाही आणि तुमच्या भाषेवरून तू स्वतःच एक टुकार दिसतोय
काम… काम… आणि फक्त काम!
ही गती पुन्हा होणं शक्य नाही, अजितदादा…
अनेक आरोप झाले, संकटं आली,
पण तुम्ही कधीच खचला नाहीत — नेहमी ताकदीने उभे राहिलात!
तुम्ही उभं केलेलं कामच इतकं मोठं आहे की,
जनता आजही तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे…
आणि आता हीच जनता सुनेत्रावहिनींच्या मागे उभी आहे ❤️
ज्या व्यक्तीने जन्मापासूनच समाजकारण जवळून पाहिलं आहे,अशा जयदादांना लक्ष्मण हाके यांनी समाजकारण शिकवण्याची अजिबात गरज नाही.
जयदादा स्वतःच्या कर्तृत्वाने आणि लोकांशी असलेल्या नात्यामुळे पुढे येत आहेत — आणि जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
#baramatielection
Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction.
Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all.
Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate and must be called out.
@ameytirodkar ज्या वेळी अजितदादा होते त्यावेळी अजितदादा युती मधून बाहेर पडले तरच दोन राष्ट्रवादी एकत्र होईल असं सांगत होतात,दादा काल परवा म्हंटले राष्ट्रवादी एकत्र येणार नाही आणि आज आचनक राष्ट्रवादी एकत्र येणार अस सांगत काय बोलावं आता.