अभिनंदन, श्री. श्रीनाथजी भिमाले ! 💐💐💐
भारतीय जनता पार्टीतील माझे सहकारी श्री. श्रीनाथजी भिमाले यांची आज पुणे महाप���लिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी माझी भेट घेतली असता त्यांचं निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
@BhimaleShrinath
@BJP4PuneCity
@BJP4PMC
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर श्री. श्रीनाथजी भिमाले यांनी आज पदभार स्विकारला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
@BhimaleShrinath
भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ८ : औंध-बोपोडीचे लोकप्रिय नगरसेवक श्री. सनी विनायक निम्हण यांना वाढदिवसानिमित��त हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कार्यात सतत यश लाभो, याच सदिच्छा!
#BJP #वाढदिवस #Birthday #औंध #बोपोडी #सनी_निम्हण #SunnyNimhan
@sunnynimhan
Seva Teerth, Kartavya Bhavan 1 and 2 mark an important milestone in India’s journey towards Viksit Bharat. These reflect our commitment to citizen-centric governance and national progress. https://t.co/vCeE8Uyz69
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व माननीय नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
@MDNagpure@GaneshBidkarBJP
कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या फांद्या कापण्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामेश्व�� अवतीकर यांची महापौर सौ. @MDNagpure ताईंनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली.
मुंबईतील विधानभवन येथे पुण्याचे नवनिर्वाचित महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर आणि गटनेते श्री. गणेशजी बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मा. देवेंद्रजींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आज विधान भवन, मुंबई येथे पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि नवनिर्वाचित गटनेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुलजी नार्वेकर ,महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे उपस्थित होते.
📍१० फेब्रुवारी २०२६ | मुंबई
#BJP #Pune #PMC #Mumbai #VidhanBhavan #मुंबई #BJPMaharashtra #पुणे
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@RaviDadaChavan@cbawankule@rahulnarwekar@MDNagpure@GaneshBidkarBJP
पुणे महापालिकेत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तैलचित्र लावले जाणार असून सभागृह नेते श्री. गणेशजी बिडकर यांच्यातर्फे तैलचित्र महापौर मंजुषाताई नागपुरे यांना सपूर्द करण्यात आले.
@GaneshBidkarBJP
महापौर मा.सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी स्विकारला पदभार…
बिनविरोध विजयी झालेल्या पुण्यनगरीच्या महापौर मा.सौ. मंजु��ाताई नागपुरे यांनी आज राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौरपदाचा पदभार स्वीकारला.
@ChDadaPatil
महापौरपदी सौ. मंजुषाताई दीपक नागपूरे यांची तर उपमहापौरपदी श्री. परशुरामजी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी केंद्रीय मंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांनी स्वतः महापालिका सभागृहात येत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ���िल्या.
@mohol_murlidhar
महाराष्ट्राने पुन्हा एकदा स्थिरता, सुशासन आणि विकासाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे व्यक्त केले आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने जो विश्वास दाखव��ा आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
शहरी क्षेत्र असो किंवा ग्रामीण, भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला देशभर मिळत असलेल्या व्यापक समर्थनाने आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धोरणांवर जनतेचा विश्वास आहे हे प्रतीत होते.
ह्या विजयाबद्दल मी मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री @RaviDadaChavan जी आणि ज्यांनी अथक परिश्रम घेऊन सरकारची ध्येयधोरणे आणि कामे लोकांपर्यंत पोहोचवली अशा महायुतीच्या समर्पित कार्यकर्त्यांना ��ुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित NDA वर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत NDA मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे.
या विजयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ��्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी, भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष @RaviDadaChavan जी आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.
पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे!
महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस��कृत��चा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो.
महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
पुण्यनगरीच्या महापौरपदी सौ. मंजुषाताई नागपुरे आणि उपमहापौरपदी श्री. परशुरामजी वाडेकर यांनी आज पदभार स्वीकारल���. या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहून मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शहराच्या विकासासाठी ��्यांचे नेतृत्व निश्चितच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे.
यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
📍९ फेब्रुवारी २०२६ | पुणे
#पुणे #Pune #BJP
#Mayor #महापौर
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @rajeshpandebjp @DheerajGhate @GaneshBidkarBJP
@MDNagpure @ParshuramW1
अभिनंदन, महापौर मंजुषाताई नागपुरे !
अभिनंदन, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर !
💐💐💐
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पुणेकरांनी दिलेल्या ऐतिहासिक कलाला अनुसरून आज पुण्यनगरीच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषाताई नागपुरे यांची तर आरपीआयचे श्री. परशुरामजी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीच्या घोषणेनंतर नूतन महापौर आणि उपमहापौरांचं पुण��� महानगरपालिकेच्या सभागृहात अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला पूर्णपणे न्याय देत, शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणे, सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे आणि पुण्याची ओळख ‘सुसंस्कृत आणि विकसित’ म्हणून अधिक भक्कम करणे याच उद्देशाने महापालिकेचा कारभार सुरू राहील, हा विश्वास वाटतो.
@narendramodi
@PMOIndia
@AmitShah
@NitinNabin
@blsanthosh
@BJP4India
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra
पुणे शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी युतीच्या वतीने अधिकृतपणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. भाजपा नगरसेविका सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी महापौरपदासाठी आणि आरपीआय (A) चे श्री. परशुराम वाडेकर यांनी उपमहापौरपद यांनी नगरसचिव कार्यालयात अधिकृतपणे आपले नामांकन सादर केले.