हर घर तिरंगा.... लोकोत्सव राष्ट्रीयत्वाचा
दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात येत आहे. चला, तर सर्वांनी मिळून या राष्ट्रीय अभियानात सामील होऊया!
#HarGharTiranga#HGT2026#VandeMataram150#SelfieWithTiranga
जगातील एकमेव अशी व्यक्ती ज्यांनी एका हातात शस्त्र, दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडवला.
अपराजित योद्धे, ज्यांनी आपले बलिदान देव, देश, धर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिला असे महान #धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा.
#Dharmaveer#sambhajiraje
सर्वसामान्य समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आज पुण्यस्मरण.
लोकशाहीची मूल्ये खऱ्या अर्थाने रुजविणाऱ्या युगपुरूषास माझे विनम्र अभिवादन.
#ShahuMaharaj#chatrapati#sandeepbhandari
इतिहास घडवला शिवबांनी,
अन् तो रक्ताने जपला शंभूराजांनी!
४० दिवस अंगावर होणाऱ्या वार सोसले, पण मस्तक झुकवलं नाही.
अशा महापराक्रमी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा! 🚩
#SambhajiMaharaj#bjpjainprakosth#sandeepbhandari
नव वर्ष २०२६ के प्रथम दिन आ.रक्षामंत्री श्री राजनाथ सिंह जी से भेंट हुई, उनका आशीर्वाद और मार्गदर्शन प्राप्त किया। उनसे मिलना हमेशा एक नई ऊर्जा का संचार करता है।
@rajnathsingh@BJP4India
मागील काही वर्षांत भारताचे aviation sector अभूतपूर्व वेगाने पुढे सरकले आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या Domestic Aviation Markets पैकी एक आहे. : @narendramodi जी
In Pune, a portion of a Mosque collapsed..
Locals discovered a Temple like structure underneath.
Hindu organizations have demanded a survey of the site.
प्रथम विश्व धर्म परिषद में जैन धर्म का परचम लहराने वाले #वीरचंदजी_गांधी जिन्होंने विश्वभर में 400 से अधिक भाषणों के द्वारा भारतीय संस्कृती, जैन धर्म और भारतीय व्यापार क्षेत्र को प्रभावी रूप से प्रस्तुत किया।
जन्म जयंती के उपलक्ष में उन्हें शत शत नमन।
#veerchandgandhi