अंत्योदय आणि एकात्म मानववादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या महान राष्ट्रपुरुष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.!
#पंडितदीनदयाळउपाध्याय#दीनदयाळउपाध्याय
आपले संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक परमपूज्य स्व. कुप्पहाली सीतारमैया सुदर्शनजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#KSSudarshanji#RSS#RashtriyaSwayamsevakSangh
जागतिक लोकशाही दिन निमित्त स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या मूल्यांचे जतन करूया..
लोकशाही अधिक सक्षम आणि सशक्त बनवूया..
#DayofDemocracy#जागतिक_लोकशाही_दिन
विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏
गणपती बाप्पा मोरया!
#गणेशचतुर्थी#गणेशोत्सव२०२६#गणेशभक्त#GaneshChaturthi
A glimpse of the future of finance!
The exhibition at the Global Fintech Fest showcased innovative products and solutions that are transforming India’s fintech landscape.
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
देशाची सक्षम पिढी घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#DrSarvepalliRadhakrishnan#TeachersDay#शिक्षकदिन
सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
भगवान श्रीकृष्णांचं जीवन हे प्रेम, कर्तव्य आणि सत्य यांचं प्रतीक आहे. जन्माष्टमीच्या पावन पर्वात भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदो !
जय श्रीकृष्ण!
#श्रीकृष्णजन्माष्टमी#जयश्रीकृष्ण
भारताच्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर विचारवंत दादाभाई नौरोजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
स्वातंत्र्यलढ्यातील व अर्थव्यवस्थेतील त्यांचे अमूल्य योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#दादाभाई_नौरोजी#DadabhaiNaoroji
महाराष्ट्रातील लोककला, विशेषतः शाहिरी कलेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देणारे, "जय जय महाराष्ट्र माझा" म्हणत मनामनात स्फुल्लिंग चेतवणारे, कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#KrishnaraoSabale#ShahirSabale