भाजपा महिला मोर्चा मुंबई बैठक आज झाली.
५ जून रोजी पर्यावरण दिन व २१ जून रोजी योग दिन या आगामी कार्यक्रमाची विस्तृत चर्चा व अंमलबजावणी या विषयावर अध्यक्षा योजनाताई ठोकळे यांनी मार्गदर्शन केले.
@Dev_Fadnavis@MPLodha@AmeetSatam@yojana_thokale@mumbai_bjpMM
भाजपा मुंबई अध्यक्ष अमितजी साटम यांच्या मार्गदर्शनात,ममो मुंबई अध्यक्षा योजनाताई ठोकळे यांच्या नेतृत्वात🔥जन आक्रोश महिला मशाल पदयात्रा🔥
पदयात्रेत राज्यमंत्री मेघना ताई बोर्डीकर — राज्यमंत्री उपस्थित होत्या.
@Dev_Fadnavis@MPLodha@AmeetSatam@VanathiBJP@yojana_thokale
सभी ने किया नारी को वंदन...
मोदी जी का अभिनंदन !
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे ‘नारी शक्ती वंदन’ संमेलन संपन्न झाले.
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी यांच्या मार्गदर्शनात आणि भाजपा मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा योजना ताई ठोकळे यांच्या नेतृत्वात या संमेलनाचे थेट प्रक्षेपण भाजपा मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आले. यावेळी महिला मोर्चाचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#NariShaktiVandan
भारतीय जनता पार्टीची माझी सहकारी व मैत्रीण रितुताई तावडे यांची भारतीय जनता पार्टीची पहिली महापौर (सर्व साधारण महिला) म्हणून निवड झाली याबद्दल रितु ताई तावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹
@Dev_Fadnavis@MPLodha@AmeetSatam@ChitraKWagh@BJP4Mumbai
*आज आपण सारे 12.55 ते 12.10 या अभिजित मुहुर्तावर घरी देवघरात घंटानाद करूया.*
*अयोध्येत श्रीरामांच्या मंदिरावर अद्भुत असा केशरी ध्वज फडकणार आहे.........*
*चला उत्सव साजरा करूया, आनंद व्यक्त करूया..*
*चला तर आपल्या ध्वजास, या घंटानादाने सन्मानीत करून या.....*
25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत भगवा-केशरी धर्मध्वज फडकावणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाची स्थापना करत, देश-विदेशातील रामभक्तांना मंदिर पूर्णत्वाचा संदेश देतील. ध्वजार���हणासाठी आवश्यक तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक वेळा रिहर्सलही केली आहे!
25 नोव्हेंबर रोजी दुपारी 11:55 ते 12:10 या अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत धर्मध्वजाची स्थापना करणार आहेत. ध्वज उभारण्यासाठी रिमोट-कंट्रोलने बटण दाबल्यापासून केवळ 10 सेकंदांत ध्वज हवेत फडकू लागेल, ही त्यातील खास बाब आहे.
हा विशेष भगवा-केशरी ध्वज राम मंदिरात पोहोचला आहे. त्या��र सूर्यवंशाची प्रतीक चिन्हे आहेत. ध्वज फडकताच देशभरातील अनेक मठ-मंदिरांमध्ये आणि सनातनी घरांमध्ये घंटानाद होईल.
राम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा भगवा-केशरी ध्वज लावला जाईल. हा ध्वज सुमारे 4 किलोमीटर दूरूनही दिसणार आहे!!! त्यासाठी राम मंदिरात ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. भविष्यात ध्वज बदलण्या���ाठीही हीच सिस्टम वापरली जाईल. वारा जोरात वाहिल्यास ध्वज 360 डिग्री फिरू शकतो अशी व्यवस्था आहे. देश-विदेशातील रामभक्त दूरदर्शनच्या माध्यमातून घरबसल्या हा सोहळा पाहू शकतील.🙏🙏🌹🌹🙏🙏
*जय श्रीराम*
#ध्वजारोहण
#धर्मध्वज
📍 गृहनिर्माण भवन, वांद्रे, मुंबई
आज श्री. प्रवीणभाऊ दरेकर जी यांच्या महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाच्या (कॅबिनेट मंत्रीपद दर्जा) पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
चाळीस वर्षांहून जून्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या कामात प्रवीणभाऊंचं अनुभवसंपन्न नेतृत्व नक्कीच नवे आयाम गाठेल, यात नक्कीच काही शंका नाही.
या सोहळ्याला उपस्थित राहून माननीय प्रविण भाऊंना अभिनंदन व शुभेच्छा देता आल्या.
या सोहळ्याला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष जी शे��ार , महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, कौशल विकास व उद्यमिता मंत्री श्री. मंगल��्रभातजी लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. अमितजी साटम, आमदार प्रसाददादा लाड तसेच इतर मान्यवर व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @MPLodha @RaviDadaChavan @AmeetSatam @ChitraKWagh
#Maharashtra #Mumbai
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध���यक्ष माननीय रविंद्र चव्हाण यांना जन्मदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा 🌹
अंबामाता आपणांस उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा
#happybirthday
@RaviDadaChavan