बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून आचारसंहितेला सुरुवात देखील झाली आहे.
आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने 2014 व 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली होती. मला खात्री आहे, यंदा देखील भारतीय जनता पार्टी सह महायुती न भूतो न भविष्यती अशी कामगिरी या विधानसभा निवडणुकांमध्ये करेल.
महाविकास आघाडीचा खोटा नॅरेटिव्ह आम्ही महायुती सरकारची विकास कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून खोडून काढ���ार आहोत. मला विश्वास आहे, या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करून पक्षाचा विचार व सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवेल व पुन्हा एकदा विकासाभिमुख महायुती सरकार महाराष्ट्रात आणण्यास आपले योगदान देईल.
माझे जनतेला देखील आवाहन आहे की, लोकशाहीच्या या पर्वात आपण देखील उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली.
दिवाळीत प्रकाश पर्व असेल !
आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू!
भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले.
चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या,
आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या!
या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय...
#Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024
Recently, the Union Cabinet took a very interesting decision - of developing a National Maritime Heritage Complex in Lothal. Such a concept will create new opportunities in the world of culture and tourism. India invites more participation in the culture and tourism sectors. Here is what I wrote on @LinkedIn.
https://t.co/R8iI64Tlpt
21वीं सदी में भारत की mobile और telecom यात्रा पूरे विश्व के लिए study का विषय है।
दुनिया में mobile और telecom को एक सुविधा के रूप में देखा गया, लेकिन भारत का मॉडल कुछ अलग र��ा है।
भारत में हमने telecom को सिर्फ connectivity का नहीं, बल्कि equity और opportunity का माध्यम बनाया।
ये माध्यम आज गांव और शहर, अमीर और गरीब के बीच की दूरी को मिटाने में मदद कर रहा है।
- पीएम श्री @narendramodi
पूरा वीडियो देखें : https://t.co/h9BcrHBQBR
समाजाचा आणि अर्थव्यस्थेचा केंद्रबिंदू महिलांना बनवणे हे माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या स्वप्नपूर्तीसाठी ���ेवाभाऊंनी केेलेली मेहनत महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यातील महिला सांगत आहेत.
#narednramodi #DevendraFadnavis #Maharashtra #LadkiBahinYojana #BJP #लाडक्या_बहिणीचा_देवाभाऊ
🕐11.10am | 14-10-2024📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.१० वा. | १४-१०-२०२४📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
💐Felicitated Olympic Bronze Medalist Swapnil Kusale and his coach Deepali Deshpande, Paralympic Silver Medalist Sachin Khilari and his coach Arvind Chavan, Chess Olympiad Gold Medalist Vidit Gujrathi and his coach Sankalp Gupta, as well as Chess Olympiad Gold Medalist Divya Deshmukh and her coach Abhijeet Kunte for their outstanding achievements.
💐ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्निल कुसळे आणि त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी आणि त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण, बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्ण पदक विजेता विदित गुजराथी आणि त्याचे प्रशिक्षक संकल्प गुप्ता, तसेच बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्ण पदक विजेती दिव्या देशमुख आणि तिचे प्रशिक्षक अभिजित कुंटे यांना त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी सन्मानित केले.
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@KusaleSwapnil@viditchess@DivyaDeshmukh05
#Maharashtra #Mumbai #Olympic
I congratulate Delhi Police for the series of successful operations seizing drugs worth ₹13,000 crore, including the recent one with Gujarat Police recovering cocaine worth ₹5,000 crore.
The hunt against drugs & narco trade will continue with no laxity.
The Modi government is committed to building a drug-free Bharat by protecting our youth from the scourge of drugs.
देशाचे कर्तुत्वान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारत मंडपमला भेट देऊन त्यांनी गतीशक्ती अनुभती केंद्राच्या अंतर्गत विविध कामांची माहिती घेतली.
#GatiShakti
Some special moments from the events focused on people's development and offering prayers at the Dragon Palace Temple.
धम्मचक्र प्रवर्तन दिनी भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद घेत समाज कल्याणासाठी समर्पित केलेला एक खास दिवस.
(📍नागपूर | 12-10-2024)
#Maharashtra#Nagpur #DhammaChakraPravartanDin
https://t.co/ytUtYGopwX
During the inauguration of 19th International Conference of Drug Regulatory Authorities (ICDRA) organised by the Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) in New Delhi. https://t.co/gOjUScD9Ly
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे निधन अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या निधनाने मी एक मित्र गमावला. विधिमंडळात त्यांचे काम पाहण्याचा अनुभव मला मिळाला. त्यांच्या कार्यशैलीवरून त्यांचे नेतृत्व लोकांशी घट्ट नाळ जुळलेले आणि सर्वमान्य होते हे दिसून आले. त्यांच्या अकस्मात जाण्याचे मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे पुत्र आ. झिश��न सिद्दीकी आणि कुटुंबिया���ना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना.