सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सुरक्षेत झालेला भंग हे संतापजनक आहे. पंजाब सरकारकडून घडलेल्या या गंभीर अपराधाचा निषेध करतो.
#securitybreach#PrimeMinister#WeStandWithPM
*साथी - द युथ फाउंडेशन* श्री भगवतगीता जयंती महाउत्सोव निमित व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती *स्व वसंत डावखरे साहेब* यांच्या स्मृिनिमित्त *राज्यमंत्री महाराष्ट्र मा.आमदार @iAditiTatkare*यांना श्रीमद् भगवद्गीता भेट देण्यात आली. @JChounal@Amit_tiwari_bjp@niranjandtweets
श्री भगवतगीता जयंती महाउत्सोव निमित व महाराष्ट्र विधान परिषदेचे मा��ी उपसभापती *स्व वसंत डावखरे साहेब* यांच्या स्मृिनिमित्त *आमदार श्री हितेंद्र ठाकूर साहेब* यांना श्रीमद् भगवद्गीता भेट देण्यात आली सोबत राजेश जी बिलानी साहेब उपस्थित होते. @JChounal @Amit_tiwari_bjp #amittiwari_
विधान परिषदेतील माझे सहकारी, भाजपचे आमदार आणि उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर. एन. सिंह यांना विनम्र श्रद्धांजली. उत्तर भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी झटणारा एक मार्गदर्शक नेता हरपला.
पद्मश्री सेवाव्रती सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाल्याचे समजले. अतिशय खडतर संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनाथ मुलांवर मायेचे छत्र धरले होते. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐
*साथी - द युथ फाउंडेशन* श्री भगवतगीता जयंती महाउत्सोव निमित व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती *स्व वसंत डावखरे साहेब* यांच्या स्मृिनिमित्त मंत्री महाराष्ट्र राज्य मा. @dhananjay_munde यांना श्रीमद् भगवद्गीता भेट देण्यात आली @JChounal@Amit_tiwari_bjp@niranjandtweets
अजातशत्रू व दिलखुलास व्यक्तीत्व अशी महाराष्ट्रात ओळख असलेले माझे वडील वसंतराव डावखरे यांची आज 4 जानेवारी रोजी पुण्यतिथी. साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली