राज्याचे मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाने ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन तर दिलाच नाही पण हक्काचे मानधन सुद्धा 6 - 6 महिने मिळत नाही,हेच का आपले सरकार ?
@mieknathshinde,@Jaykumar_Gore,@kdhavse#संगणकपरिचालक
*मागील 13 वर्षापासून ग��रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेऊन न्याय द्यावा हि नम्र विनंती.*
#संगणकपरिचालक
यावेळी जालना येथील शेतकरी काही समस्या घेऊन भेटीसाठी आले होते. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे काही प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांच्या प्रश्नांबाबत संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गी लावण्यात येतील असेही यावेळी त्यांना सांगितले. आपले महायुती सरकार समाजातील प्रत्येक घटकांसाठी कल्याणकारी निर्णय घेत असल्याचे यावेळी सर्वांशी संवाद साधताना आवर्जून सां
शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या दरम्यान आज जालना येथे जालना वकील संघटना, जालना - इंडियन मेडिकल असोसिएशन, जालना मजूर संस्था, स्थानिक श��तकरी आणि संगणक परिचालक संघटना यांची संयुक्तरित्या बैठक पार पडली. यावेळी सर्वांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह जालन्यातील स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#DrShrikantEknathShinde #Shivsena
@Shivsenaofc @miarjunkhotkar @sanjaynirupam @MiBhauChaudhari
धन्यवाद साहेब
आपण संगणक ���रिचालकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन आमच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहेत.
आम्ही आता वाट पाहतोय की, मा.@mieknathshinde साहेब कधी एकदा आमच्या मागणी बाबतची घोषणा करतात.
आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. 🙏🏼
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.