सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन कल्याण यांचा दीपस्तंभ असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टीतून समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना शिक्षण, नोकरी आणि सन्मानाचे हक्क मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक कार्य केले. भारतातील आरक्षण धोरणाची पायाभरणी करून त्यांनी सामाजिक समतेचा नवा अध्याय लिहिला. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारातून त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.
जात, धर्म, पंथ आणि वर्ण यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक न्यायाची चळवळ अधिक बळकट झाली आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे कार्य भक्कमपणे पुढे नेले.
आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प करूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य हे आजही समाजाला दिशा देणारे प्रेरणास्रोत आहेत.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन!
#शाहू_महाराज #ShahuMaharaj
बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, मी प्रत्येक बौद्ध बांधवांना महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो.
१९४९ चा बोधगया मंदिर कायदा (BT Act) रद्द करण्यात यावा आणि महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनाचा पूर्ण अधिकार बौद्धांना देण्यात यावा.
भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी लढत आहेत आणि पुढेही लढत राहतील।
ये उड़ीसा के क्योंझर ज़िले में रहने वाले जीतू की बहन का “शव” नहीं, भाजपा की डबल इंजन सरकार का “शव” है।
ज़रा सोचिए तीन महीने तक आदिवासी समाज से आने वाले जीतू को बहन का मृत्यु प्रमाण पत्र नहीं मिला, तो कब्र से खोदकर बहन के शव का कंकाल लेकर जीतू बैंक पहुँचा मात्र 20 हज़ार रु के लिए।
ग़रीबी देश दुखी है अपना विश्व गुरु फुटबॉल खेल रहा है।
Post your badge on a social media platform (Fireside Forum, X, Instagram, etc.) using #PiOpenNetwork. After sharing, return here and submit your post link to enter the raffle.
Post your badge on a social media platform (Fireside Forum, X, Instagram, etc.) using #PiOpenNetwork. After sharing, return here and submit your post link to enter the raffle.
अनेकांनी विचारले 'या गाण्यावर काय फक्त आंबेडकरवादींचाच हक्क आहे का ?'
हो तो आहेच.
कारण 'तुफानातले दिवे' हे महाकवी शाहीर वामनदादा कर्डक यांनी लिहलेले गीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचे स्फूर्तीगीत आहे.
या चंगू मंगू च्या आजोबाने बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यायला विरोध केला होता.
घरात नाही पीठ अन कशाला हवे विद्यापीठ असा कुत्सित शेरा मारला.
आज त्याचीच नातवंड हे गीत वापरून बाबासाहेबांच्या नावावर मतांची भीक मागत आहेत.
रमाबाई नगर हत्याकांड यांच्याच सत्ताकाळात झाले, ते करणाऱ्या पोलिस मनोहर कदमला यांनीच पाठीशी घातले.
आमच्या लढ्याची गाणी वापरून आमच्याच आंबेडकरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.
आंबेडकरवादी जनता यांना निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते खेडी ही अज्ञान,कोती मनोवृत्ती, जातीयवाद यांचे अड्डे आहेत, म्हणून गावे सोडून शहराकडे चला.
तीच खेडूत जातीयवादी मानसिकता आजही कायम आहे.
फक्त ज्या दोन तथाकथित उच्च जातींमध्ये संघर्ष होता त्यांची नवी युती पुढे येत आहे.
आंबेडकरवादी योग्य मार्गावर आहेत
बाबा आढाव गेल्याची अत्यंत दुःखद बातमी समजली. श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, हमाल, रिक्षाचालक, काच, पत्रा वेचक कामगार, बांधकाम मजूर तसेच असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार पुढे घेऊन जाणारे कृतिशील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून बाबा आपल्या सर्वांना परिचित होते.
१९७०-८०च्या दशकात महाराष्ट्रामध्ये त्यांनी जातीय भेदभावाला छेद देण्यासाठी 'एक गाव, एक पाणवठा'ची राबवलेली चळवळ, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित समूहांसाठी त्यांनी दिलेला लढा हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
त्यांच्या निधनाने असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांचा खरा आधार हरपला आहे. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी दिलेला संघर्ष इतिहासात सदैव जिवंत राहील.
त्यांच्या निधनाने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
आंबेडकर परिवार आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाबा आढाव यांना विनम्र आदरांजली!
#बाबाआढाव
Tonight, the NSE building shines bright in blue, honoring the memory of Bharat Ratna Dr B. R. Ambedkar, architect of India’s Constitution, on his Mahaparinirvan Divas (6 December). A humble tribute to his vision of justice, equality and dignity for all. #Ambedkar@NSEIndia@ashishchauhan@PMOIndia@FinMinIndia@SEBI_India
काल माझा भीम होता रणामधी खडा
माणसाच्या मुक्तीचा देत होता लढा
कालचाच इतिहास ताजा ताजा होता
अशी माझी भीमसेना पाहूनिया सारी
कामगार सेना लाजली बिचारी
अशा भीमक्रांतीचा गाजा वाजा होता
पोलादाचा दंड माझा भीमराव होता
जोतिबाचं बंड माझा भीमराव होता
━ महाकवी वामदादा कर्डक
"आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते.
आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय.
आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली ‘भीमा’ची गदा होय.
आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय.
आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय.
आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यां च्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय."~ आचार्य #प्रकेअत्रे
( दैनिक मराठा, दिनांक 7 डिसेंबर 1956. )
"However good a Constitution may be, if those who are implementing it are not good, it will prove to be bad. However bad a Constitution may be, if those implementing it are good, it will prove to be good...”~Dr #BabasahebAmbedkar
Greetings to all on #ConstitutionDay2025
#संविधानदिन
तळगाळच्या माणसाला तुला वरती काढलं,
तुला वरती काढलं, तुझं वजन वाढलं।
दुःख दिना दुबळ्याचं होतं भीमाच्या हाती र ,
भीमामुळे या जातिला बल आलं हत्तीच॥
भीम शंभर नंबरचं सोनं माहूच्या मातीचं,
भीम शंभर नंबरचं सोनं माहूच्या मातीचं॥
At Canary Wharf, London. Work and this song best combination💪
Jai Bhim Jai Savidhan!!
@Prksh_Ambedkar