मुख्यमंत्���ी देवेंद्र फडणवीस यांना पुणे येथे 'माता जिजाऊ प्रतिष्ठाण, धानोरी, पुणे' यांच्यावतीने 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹1,00,001 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
६८ व���या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपल्या दमदार आणि अष्टपैलू खेळाच्या जोरावर ‘महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब पटकावल्याबद्दल नाशिकचा मल्ल पै. हर्षवर्धन सदगीर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#MaharashtraKesari2026 #HarshwardhanSadgir
सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणांस उत्तम आरोग्य आणि उदंड आयु लाभो, हीच शिवछत्रपतींच्या चरणी सदिच्छा ! 🎉🎂💐
#उदयनराजे_भोसले@Chh_Udayanraje
ही निवड शहराच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आहे.
नवीन नेतृत्वाला मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील कार्यासाठी हार्दिक अभिनंदन! 🌸💐
आपला
अनिल (बॉबी)वसंतराव टिंगरे
नगरसेवक पुणे मनपा
पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज
नवनिर्वाचित नगरसेविका मंजुषा नागपूरे यांची महापौर म्हणून, तसेच आर पी आय( आठवले गटाचे) नवनिर्वाचित नगरसेवक परशुराम वाडेकर यांची उपमहापौर म्हणून नावाची घोषणा करण्यात आली आहे……
🌺 माघ पौर्णिमा—रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६🌺
श्री खंडोबा देवाचा पवित्र वार व माघ पौर्णिमेचा मंगल दिवस.
जेजुरी गड भक्तीच्या सागरात न्हाऊन निघतो.
मल्हाराच्या चरणी नतमस्���क होऊन दर्शन घेतल्याने,
संकट दूर होऊन जीवनात सुख, शांती व भक्ती वाढते.
🙏🏻 जय मल्हार 🚩
#प्रभाग_क्रमांक_१#कळस_धानोरी_लोहगाव_उर्वरित 🪷
धानोरी स्मशानभूमी येथील रस्त्यावरील लाईटचे काम पूर्ण झाले 💐🙏🏼
🌳स्वच्छ आपला प्रभाग....सुंदर आपला प्रभाग🌳
अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे
संगीताताई संदीप दांगट
अश्विनीताई राहुलआप्पा भंडारे
महानगरपालिका सभागृहातील आमचे ज्येष्ठ सहकारी
मा. श्री. गणेशजी बिडकर
यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेते ‘ए’ पदावर निवड झाल्याबद्दल
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! @GaneshBidkarBJP 💐👏
एकादशी निमित्त आयोजित उज��वना उत्सव कार्यक्रमासाठी
आम्हाला सन्मानपूर्वक आमंत्रण देण���यात आले.
या प्रसंगी समाजाच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला,
हा क्षण आमच्यासाठी अत्यंत गौरवास्पद व भावनिक ठरला.
या वेळी आमच्यासोबत नगरसेविका मा. संगीता ताई दांगट
यांची उपस्थिती लाभली……
आमचे मित्र बंधू सुधाकर झरेकर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂
आपले आयुष्य आरोग्य, आनंद, यश आणि समाधानाने भरभराटीस जावो. प्रत्येक पावलावर नवे यश मिळो व आपली प्रगती अशीच अविरत सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक —
अनिल (बॉबी )वसंतराव टिंगरे 💐
राहुल परंडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपले आयुष्य आरोग्य, आनंद, यश आणि समाधानाने भरभराटीस जावो. प्रत्येक पावलावर नवे यश मिळो व आपली प्रगती अशीच अविरत सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक —
अनिल (बॉबी )वसंतराव टिंगरे 💐
आमचे मित्र बंधू विनायक टिंगरे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂
आपले आयुष्य आरोग्य, आनंद, यश आणि समाधानाने भरभराटीस जावो. प्रत्येक पावलावर नवे यश मिळो व आपली प्रगती अशीच अविरत सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छ��क —
अनिल (बॉबी )वसंतराव टिंगरे 💐