प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, काँग्रेसच्या कठीण काळात सोशल मीडियावर पताका फडकवत ठेवणारे काँग्रेस विचाराचे तंत्रज्ञान-कुशल लढवय्ये, तरुण धडाकेबाज कार्यक्षम काँग्रेस नेते, मनमोकळी व्यक्ती, माझे प्रिय सहृद श्री. अभिजित सपकाळ जी @abhijitsapkal1 ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.@IYCMaha
अहिंसा, प्रेम, सद्भावना यांचा मिलाफ साधत सर्वसामान्य जनतेला आपल्या कवेत घेत आपलसं,अतूट नाते निर्माण करणारे, भारताच्या राजकीय पटलावरील अद्वितीय योद्धा आदरणीय राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐@RahulGandhi
I found my father’s most handsome picture . He must be around 27 here. The picture is from a ceremony after receiving an award in China for “ Worlds Top 10 Young Influential personalities”
#drshrikantjichkar
“एकीकडे नव्या संसदेच उद्घाटन , दुसरीकडे लोकशाहीची हत्या’
एक तरफ लोकतंत्र के मंदिर का उद्घाटन दूसरी तरफ लोकतंत्र को बल से रौंदा जा रहा है। देश के लिए पदक लाकर मान सम्मान बढ़ाने वाली महिला पहलवानों को हिरासत में लिया जा रहा है, ….@IYCMaha@IYC
💥@PurvalTakitINC
पोलार्ड सारख्या बलाढ्या फलंदाज यांना आपल्या सोशल मिडिया द्वारा गूगली फेकुन त्यांना क्लीन बोल्ड करणारे आमचे मित्र कामठी विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष Purval Takit भाऊ यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💥💥💥@INCMaharashtra@INCIndia@IYCMaha@IYC
"संसदेत सर्वसामान्य जनतेचा आवाज राहुलजी गांधी उठवत आहेत. त्यामुळे भाजप सरकार राहुलजींना घाबरले आणि त्यांचे संसद सदस्यत्व रद्द केले."
सर्वसामान्य लोकांचे काय विचार आहेत, ऐका…
काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते मा.श्री.राहुलजी गांधी यांना मोदी सरकारने हुकूमशाही पद्धतीने सुरत कोर्टा मार्फत दोन वर्षाची सजा सुनावली एवढेच नव्हे तर मा.श्री.राहुलजी गांधी यांचे खासदार पद सुध्दा सूडबुद्धीने रद्द केले असून मोदी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करन्यात आले@srinivasiyc
Shri @RahulGandhi will be addressing the media at 1PM today at AICC HQ, New Delhi.
Watch live on :
TW: https://t.co/NGgQ2sGraH
FB: https://t.co/17P1scygNJ
YT: https://t.co/4uLWRC44PR
Insta: https://t.co/dHO7fsggSk