@talok253 So what?
We live in different country. Ours is a Developing country.
We have different yet decent family structure.
Suicide rate. Depressed population is much much more than India. They also have long work hours. Obesity is highest in USA so let's not say they are healthiest.
@SilentEyes0106 निवडून आलेले बर्यापैकी नगरसेवक मराठी आहे. मराठी लोकांची मुंबई आणि पुणे सुरक्षित आहेत. मराठी लोकांना जर खरच संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात मराठी अस्मितेचा झेंडा फडकवायचा आहे तर मराठी माणसाने उद्योगी झाले पाहिजे. हाच एकमेव उपाय
@samspeaks19 2017 मध्ये 224 लढून 82 जिंकले आणि या वेळी 135 लढून 89 जिंकले. 66 टक्के चा winning rate आहे.
तुम्ही लोक comment बाजी थांबवा आणि कामाला लागा. नाहीतर पुढच्या वेळेस इतके पण नाही येणार.