बोगस मतदार याद्या BMC, PMC, ZP Election मध्ये वापरण्याचा डाव, Asim Sarod... https://t.co/ejJyYvolZ1 via @YouTube
2024 विधानसभा निवडणुकीत मोठा भ्रष्टाचार हा बोगस निवडणूक याद्यांचा झाला. त्याच बोगस मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेणे भ्रष्टाचार प्रस्थापित करणे ठरेल. अश्या बेकायदेशीरतेला विरोध करावा.अद्यावत व निःशंक निवडणूक याद्या हव्यात
निवडणूक कशी चोरायची?
२०२४ मधी�� महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीला धक्का देण्याचा एक आराखडा होता.
टप्प्या- टप्प्याने हा लेख समजून घेऊ.
टप्पा १: निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलची स्थापना करा.
पायरी २: बनावट मतदारांची यादीत भर घाला
पायरी ३: मतदारांची संख्या वाढवा
पायरी ४: भाजपला जिंकण्यासाठी जिथे आवश्यक आहे तिथेच बोगस मतदानाला लक्ष्य करा.
पायरी ५: पुरावे लपवा
महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होता हे समजणे कठीण नाही. पण हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखी आहे - फसवणूक करणारा पक्ष खेळ जिंकू शकतो, परंतु ha खेळ जनतेचे नुकसान करतो आणि निकालावरील जनतेचा विश्वास नाहीसा करतो.
सर्व संबंधित भारतीयांनी पुरावे पाहिले पाहिजेत. स्वतःचा न्यायनिवाडा करा. उत्तरे मागा.
कारण महाराष्ट्रातील मॅच फिक्सिंग पुढे बिहारमध्ये येईल आणि नंतर जिथे भाजप हरत असेल तिथे मॅच फिक्स्ड निवडणुका कोणत्याही लोकशाहीसाठी घातक असतात.
परप्रांतीयांचे महाराष्ट्र मिळवायचे मनसुबे पूर्ण होण्याआधी एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा, ८ करोड मराठी ज���ता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे असा गिरगावमध्ये बॅनर
@mnsadhikrut @ShivSenaUBT_
उद्धव ठाकरे आणी राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रातील मराठी माणुस भाजप च्या पॉलिटिकल हिंदुत्वाला फाट्यावर मारुन ठाकरेंच्या पाठिशी ठाम राहील..
आता मतदान महाराष्ट्र धर्माला.
हॉटेल खरेदी करण्यासाठीचे पैसे.. Reservation बदलून जमीन घेण्यासाठीचे पैसे.. कुठून आले??
यावर @dir_ed मूग गिळून का पडली आहे??? की त्यांचाही Cut आहे यात???
आदरणीय सरसंघचालक
श्री.मोहन भागवत यांना “नरकातला स्वर्ग “ ची प्रत आज पाठवली.
संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत,मी त्यांचा आभारी आहे.
@friendsofrss
जय भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवसेना उपनेते, कोल्हापूर,सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख, मा.विभागप्रमुख, मा.नगरसेवक श्री.अरुण दुधवडकर वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शुभ आशीर्वाद घेतले.
@AUThackeray@ArunDudhwadkar
चुनाव अधिकारी के चुनाव से लेकर मतदाता सूची तैयार करने, मतदान और मतगणना।।हर जगह बीजेपी ने महाराष्ट्र में लोकतंत्र का चीर हरण किया।।राहुल गांधी का शानदार लेख
MAHARASHTRA ELECTION RIGGED
Total Voters
Lok Sabha 2019: 88,676,946
Assembly 2019: 89,838,267
Lok Sabha 2024: 93,061,760
Assembly 2024: 97,025,119
In five years, 4.4 million new voters were added, but in the first five months before the Assembly elections, 4 million voters were added.
The Election Commission's voter list has more voters than the total adult population of Maharashtra. How can there be more voters than the population? How can 7000 voters be registered in one building?
How did all these miracles happen?
२०२४च्या लोकसभा निवडणूक मतदार यादीतून कुठे आणि किती किती मतदारांची नावं वगळली तसंच लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक मतदार यादीत कुठे आणि किती किती मतदारांची नावं नव्याने नोंदवली गेली, याचं उत्तर तत्कालिन राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेच्या सुनावणीत देणे अपेक्षित आहे. त्यानंतर राहुल गांधींच्या लेखाचा प्रतिवाद होऊ शकतो.
ता.क. : लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन महिन्यांच्या मतदार नोंदणी मोहिमेत तब्बल ४० लाख मतदार वाढले होते. हा आजवरचा रेकॅार्ड आहे. तसंच लोकसभेच्या मतदार यातीतून किती लाख मतदार कमी झाले आणि मग त्यानंतर विधानसभेला नेमके किती लाख मतदार वाढले हा विषयदेखील चर्चेला येऊ शकतो.
चुनाव की चोरी का पूरा खेल!
2024 का महाराष्ट्र विधानसभा चुनाव लोकतंत्र में धांधली का ब्लूप्रिंट था।
अपने आर्टिकल में मैंने विस्तार से बताया है कि कैसे यह साज़िश step by step रची गई:
Step 1: चुनाव आयोग की नियुक्ति करने वाले पैनल पर कब्ज़ा
Step 2: वोटर लिस्ट में फर्ज़ी मतदाता जोड़े गए
Step 3: मतदान प्रतिशत बढ���ा चढ़ा कर दिखा��
Step 4: जहां बीजेपी को जिताना था, वहां टारगेट करके फर्जी वोटिंग कराई गई
Step 5: सबूतों को छुपा दिया गया
ये समझना बिल्कुल मुश्किल नहीं है कि महाराष्ट्र में भाजपा इतनी बौखलाई हुई क्यों थी।
लेकिन चुनाव में धांधली भी मैच फिक्सिंग जैसी होती है – जो पक्ष धोखाधड़ी करता है, वो भले ही जीत जाए, लेकिन इससे लोकतांत्रिक संस्थाएं कमजोर होती हैं और जनता का नतीजों से भरोसा उठ जाता है।
हर ज़िम्मेदार नागरिक को सबूतों को खुद देखना चाहिए, सच्चाई समझनी चाहिए और जवाब मांगने चाहिए।
क्योंकि महाराष्ट्र की यह मैच फिक्सिंग अब बिहार में भी दोहराई जाएगी और फिर वहां भी, जहां-जहां बीजेपी हार रही होगी।
मैच फिक्स किए गए चुनाव लोकतंत्र के लिए जहर हैं।
राहुल गांधींचा ��ा लेख सर्वांनी वाचला पाहिजे.
महाराष्ट्र ची निवडणूक कोणी, कशी फिक्स केली ते. हे लोकशाही साठी अत्यंत घातक आहे.
मतदानाचा आकडा 7.83% ने कसा वाढला याच्यासहित अनेक प्रश्नांची उत्तर अजूनही दिलेली नाहीत. निवडणूक आयोग सरकार च्या हातातलं बाहुलं झालंय.