Economic reform is rarely painless, but challenging entrenched interests takes political courage. The real test will be whether these changes endure beyond one leader’s mandate
Milei is taking on the political, union, journalistic, and business establishment. All this while fixing the economy, forging strong international alliances, attracting investment, and promoting libertarianism across the globe.
A true leader and a hero.
चिखली नगरपरिषद निवडणूक २०२५ मधील महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री. काशिनाथ विश्वंभर बोंद्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. बोंद्रे कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला. प्रेमळ स्वागताबद्दल मनापासून आभार!
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! त्यांचे विचार असंख्य पिढ्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देत राहतील.
📌मेहकर | २८/०९/२०२६
डॉ. जैन हॉस्पिटलजवळ नव्याने सुरू झालेल्या के. बी. फंक्शन हॉलच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहिलो. नागरिकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, या उपक्रमासाठी अब्दुल गफ्फार खान व खान कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा.