राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार दि.०४/०२/२०२६. दुपारी 3 वाजता त्यांच्या मूळगावी ऊत्राणे,ता.बागलाण जि नाशिक येथे होणार आहे.
��💐भावपुर्ण श्रद्धांजली नाना 💐💐
@ravindrappagar
नाशिक पोलिसांना विनंती आहे
आरोपी ना कठोर शासन झालं पाहिजे
तरच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी होईल
भर चौकात फाशी दिली पाहिजे.
जाहीर निषेध..
@nashikpolice@NashikNews_@IGPNashikRange
नाशिक लोकसभा मतदार संघाचे
मा. खासदार
श्री हेमंत (आप्पा) गोडसे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🎂💐🚩🥳💫
Hemant Tukaram Godse
@mphemantgodse
लोकांनीं विकासाच्या नावाखाली झाडे कापून टाकली.. त्यामुळे आत्ता थंड नाशिक हॉट नाशिक झाले आहे.. झाडे कापू नका. झाडे लावा.
नाशिक परत कुल बनवा.
@WeAreNashik@NashikNews_@minashikkar
खासदार मा राजाभाऊ वाजे यांचे
स्वीय सहाय्यक
आमचे मित्र
वैभव (भाऊ) खताळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂💐🚩
Vaibhav R. Khatal
Rajabhau - Parag Prakash वाजे
@RajabhauW
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष ��स नाव जेव्हा कधी वाचनात येईल तेव्हा तेव्हा फक्त एकच नाव सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. ते म्हणजे Mangesh Chivate दा��ा. महाराष्ट्राला या कक्षाची खरी ओळख मंगेश दादानी करून दिली .❤
Mangesh Chivate
@ChivateMangesh
@ShivSenaVMK
देवळाली विधानसभा मतदार संघाच्या
आमदार पदी निवड झाल्याबद्दल
सौं सरोजताई आहिरे यांचे मनपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💫
आमदार सरोज बाबुलाल आहिरे
@SarojAhire113
आज कोटंमगावला
आई जगदंबेच्या दर्शनाचा योग आला
येताना वाटेत येवला येथील
#शिवसृष्टी
बघितली खूप छान आहे सर्वांनी नक्की भेट दया.
🚩जय शिवराय 🚩
@ChhaganCBhujbal