❝बुद्ध कोणी परका नाही.
कोणत्याही अर्थाने परका नाही.
खरे तर तो आपल्याच अंत:शक्तींचे साकार रुप आहे
आपल्याच सर्वस्वाचे अस्सल सार आहे.
आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू,
अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे.
आपण त्याचे अविकसित पूर्वरुप आहोत आणि तो आपले विकसित उत्तररुप आहे ❞
-डॅा.आ.ह.साळुंखे
प्रस्थापितांच्या रत्नहारापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या पायाची धूळ हि मला अधिक गौरवाची वाटते.
डाॅ.आ.ह साळुंखे
मला भावलेल हे तात्यांच वाक्य मी काय��� मनावर कोरून ठेवलय.
#GreatPerson ♥️🌼
#तात्या
जेव्हा समाजातील सर्वात मूलभूत, उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सत्यासाठी आणि साध्या कॉमन सेन्ससाठी नागरिकांना पोटतिडिकीने युक्तिवाद करावा लागतो, तेव्हा ती केवळ तात्कालिक समस्येची नाही, तर सामूहिक बुद्धिमत्तेच्या आणि वि���ेकाच्या विनाशाची चाहूल असते.
#पुणे झुरळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत.
लाला महालापासून #CJP चा मोर्चा सुरू झाला. पाऊस असूनही गर्दी कमी झाली नाही.
जवळपास दोन अडीच किलोमीटरचे अंतर चालत शांततेत हा मोर्चा ���ाला आहे.
प्रमुख मागणी एकच ‘’धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या.’’
#Pune #Punenews #PuneCJP
#Neet
📍सद्य भारतीय राजकारणावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही मार्मिक ठरणारे आहेत. दिनांक २५ नोव्हेबर १९४९ रोजी संविधान सभेत बाबासाहेब म्हणतात,
“लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. लोकांनी आपले+
#Blind_Devotion_politics🧵
@MSEDCL Hello, the power supply in Dhanori, Pune has been disconnected for over an hour. All toll-free helpline numbers are completely unreachable. Requesting immediate assistance to restore the power.
#Dhanori#Pune#MSEDCL#PowerCut
सोन खरेदी करु नका, खायचे तेल कमी वापरा, परदेशी प्रवास टाळा...हे सगळ तुम्ही करा..
आम्ही मात्र ३५००० कोटी कुंभमेळ्याला खर्च करणार. कारण ते धार्मिक असत...
@bbcnewsmarathi@RahulGandhi@narendramodi आ��ची प्रतिक्रिया घ्या फक्त तुम्ही तुमचं काही कर्तव्य नाही तुम्ही विकलेले पत्रकार आहात तुमच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याची ताकद राहिली नाही बलात्कार होतात होऊ दे माणसं मरतात मरुदे दोन दिवस बडबड करायची आणि मग रोजच राजकारण जनता गेली गाढवाच्या *डीत
@PMCPune नुसती झाडांची वाट लावा वा छान काम पुणे नगर पालिकेचा आम्हाला अभिमान.. टाळू वर पडलेली पुणे महापालिका झाडे लावायची सोडून नुसती तोडा तोडी ची काम चालू असतात सतत.. एक झाड पूर्ण पने मोठ तयार होण्यासाठी कित्येक वर्षे जातात आणि तुम्ही काही क्षणांत ते झाड नेस्तनाबूत करता अवघड आहे सगळ...
नसरापूर (पुणे) येथील चिमुकलीवरील अमानुष अत्याचार आणि हत्या ही अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या निष्पाप जीवावर ओढवलेली क्रूरता शब्दांत व्यक्त करणेही कठीण आहे. पीडित कुटुंबाच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत.
या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण होऊन आरोपीला कठ��रात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. न्यायप्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, हीच अपेक्षा.
पण केवळ शिक्षा देणे पुरेसे नाही. महिला व बालसुरक्षेसाठी राज्यात अधिक सक्षम आणि समन्वयित प्रतिबंधक यंत्रणा उभी करणे ही आजची तातडीची गरज आहे. पोलिस, स्थानिक प्रशासन आणि समाज यांच्यात प्रभावी संवाद व सहकार्य वाढवून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.
सुरक्षित समाज घडवणे ही केवळ ��ंत्रणांची नाही, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
#Nasrapur #WomenSafety #Maharashtra
@DGPMaharashtra @puneruralpolice @PuneCityPolice
माणूस हा या जगात केवळ एक 'प्र���ासी' (मुसाफिर) आहे. तो या जगात येतो आणि वेळ संपली की निघून जातो, पण जाताना मागे फक्त आपल्या आठवणी सोडून जातो.
#मुसाफिर #फिरस्ते #प्रवासी