@vijay_surya358@lordvishalkumar आपल्या काही लोकांना महात्मा फुले याचं बाबासाहेबांच्या जीवनातील स्थान किती महत्वाचं होतं, हे कसं काय माहिती नाही. हे समजत नाही. सगळेच नाहीत पण काही लोक म. फुले यांना डावलताना दिसतात.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे या मागणीचे जोरदार समर्थन करून, नामांतर लढ्यात स्वतः सहभागी होऊन आंदोलन करणारे व जेल भोगणारे स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी त्रिवार अभिवादन..!
#gopinathmundesaheb
What kind of X account am I to you?
1. Non-toxic
2. Meaningful
3. Boring
4. Annoying (in a good sense)
5. Delete krde bsdk
6. Good guy
7. I hate you
8. Funny
9. Popular
10. Always on your timeline
11. Scared to DM
12. Toxic
Please be kind guys 🥺
What kind of X account am I to you?
1. Non-toxic
2. Meaningful
3. Boring
4. Annoying (in a good sense)
5. Delete krde bsdk
6. Good guy
7. I hate you
8. Funny
9. Popular
10. Always on your timeline
11. Scared to DM
12. Toxic
Please be kind guys 🥺
आपल्या सुप्रियाताई स्वतः भाजपविरोधात खासदार.
ताई ज्यांच्याविरुद्ध लढून खासदार झाल्या त्या ताईंच्या वहिनीसाहेब सध्या भाजपबरोबर सत्तेत उपमुख्यमंत्री.
ताईंचा एक भाचा भाजपविरोधात विधानसभेत आमदार.
ताईंचा दुसरा भाचा भाजपबरोबर राज्यसभेवर खासदार.
ताईंचे वडील भाजपविरोधात असलेल्या पक्षाचे प्रमुख नेते.
आणि नुकतेच ताईंचे व्याही झालेले लखानीसाहेब आता भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार होणार!!
सगळं कसं एकदम परफेक्ट! ताईंसारखी मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत. असं गुण्यागोविंदाने कौटुंबिक राजकारण सांभाळावं लागतं. उगाच विचारसरणी वगैरे क्षुल्लक सोवळी पाळून चालत नाही! सामान्य आणि असामान्य माणसांमध्ये फरक असतो तो असा!! बारामती मॉडेल म्हणतात ते हेच...
धोरणीपणा, कर्तृत्व, विनम्रता, वीरता, चातुर्य, सामंजस्या बरोबरच धर्मपरायणता, सात्त्विकता हे ही स्त्रीचे एक रुपकच आहे. या रूपकाचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
#प्रणाम🫀
अपि दिब्बेसु कामेसु, रतिं सो नाधिगच्छति। तण्हक्खयरतो होति, सम्मासम्बुद्धसावको॥
दिव्य स्वर्गातील कामभोगामध्ये सुद्धा तो रममाण होत नाही. सम्यक संबुद्धाचा श्रावक शिष्य तृष्णेच्या क्षयातच निर्वाणातच रममाण होतो.
सर्व उपासक, उपासिकांना ज्येष्ठ पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.!
#Lord🫀
ज्येष्ठ पौर्णिमा.📍
ब्रह्मदेश चे व्यापारी तपस्सू - भल्लिक बंधू यांची धम्म दीक्षा.
सुजाता यांची धम्म दीक्षा.
राजा असोक यांची पुत्री संगमित्रा भिक्षूनी यांनी बुद्धगयेचा बोधिवृक्षाची फांदी अनुराधापुर,श्रीलंका येथे लावली.
#Lordbuddha#buddhism#maharashtra#Drambedkar#jaybhim
“आपण आपले पुढारी मि. भीमराव आंबेडकर यांचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करावा.”
--छत्रपती, राजर्षी शाहू महाराज.
( दिल्ली, १६ फेब्रुवारी १९२२📍 )
छत्रपती, राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव लवकरच..!
#Mahamata_Ramai_Pratishthan
“The moment one remembers the name of Dr. Ambedkar, the moment one remembers the list of great degrees that Dr. Ambedkar received from international universities.”
--Dr. Sharada Kabir.
( Babasaheb: My Life with Dr Ambedkar, Book 📚)
#Memorial_Day📍
#Dr_Maisaheb_Ambedkar