Perfect video!
Devabhau tar Dev manus nighala! Bhaiyas, Bangladeshis & all other migrant cockroaches finally leaving Mumbai en masse.
A sight to behold.
मराठ्यांच्या स्वतंत्र युद्धात १७०७ मध्ये शाहू महाराज (संभाजी महाराज ह्यांचे चिरंजीव) आणि ताराबाई ह्यामध्ये वाद चालू झाला ,तेव्हा कोणाची बाजू घ्यायची ह्या संभ्रमात असलेल्या भोर संस्था चे संस्थापक (मुघलाना चित करणारे)शंकराजी नारायण ह्यांनी हिरकणी खाऊन आत्महत्या केली.
#निष्ठा
आई 📍#येडेश्वरी च्या दर्शनाला गेलेल्या भाविकांसोबत पार्किंग चे शंभर रुपये दे म्हणत मारहाण.
आजकाल मोठमोठ्या #देवस्थान नावाखाली लूट सर्रास सुरू आहे 🚫💔😌
#बाजार 🙏
@oradlaski संपूर्ण बेळगाव-कारवार भाग नुसता मराठी भाषिकच नाही, तर मराठी संस्कृती पाळणारा आहे. या भागाचे महाराष्ट्रात विलिनीकरण हाच उत्तम उपाय आहे. कर्नाटक राज्याला या प्रवेशाच्या विकासाचे काही देणे घेणे नाही. दर थोड्या वर्षांनी हा मुद्दा डोके वर काढतो, पण पुढे काहीच होत नाही.
As expected used Puranas as a historical source, whereas inscriptions etc give a completely different picture.
Even Harivijaya by Sarvasena was written in Maharashtri Prakrit.
If Vindhyashakti comes from Vindhyas then Rudrasena comes from Rudra & Prithvisena from Prithvi??
पुण्यात पण हिंदीमधून जाहिराती दिसत आहेत. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला दुय्यम का मानलं जातंय? इथल्या स्थानिक लोकांना गृहीत धरलं जातंय का?
येणारा काळ भाषेसाठी आणि संस्कृतीसाठी अवघड ठरू शकतो. जनतेने याबाबत भूमिका घ्यावी मराठी का नाही, हा साधा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
बदलापूर बिग बास्केट डिलिव्हरी ऑफिसमध्ये परप्रांतीयांचा मनमानी कारभार.
डिलिव्हरी बॉय ला एका ऑर्डर ला आधी८० रु मिळायचे आता फक्त १५ देतात
महाराष्ट्रात येऊन एवढा माज. जस काय महाराष्ट्र यांच्या बापाचाच आहे.त्या manager वर कार्यवाही झाली पाहिजे.
@mnsadhikrut@bigbasket_com#बदलापूर
कोकणातील राजकीय नेते स्थानिक पातळीवर ग्रेट झाले तरी दिल्ली दरबारी सोडा मुंबई दरबारीसुद्धा त्यांना महत्व शून्य उरलंय हे आताच्या काजू-आंबा बागायदारांच्या मोर्चाने दाखवून दिलं. त्यात शेतकरी होते पण कोकणाचं एकही नेतृत्व नव्हतं.
दुसरा मुद्दा सागरी सेवा ज्या धडाडीने सुरु केली त्यांना कोकणच्या इतर नेत्यांचं पाठबळ हवं ना! महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता पण तिकडेही रत्नागिरी सिंधदुर्गाची एकी नाही.
रायगडमध्येही एक बाप दोन मुलांच्या हाती सत्ता आहे पण मुंबई दिल्लीत किंमत शून्य
एकंदरीत आधीच्या काळात कोकणाकडे जसं दुर्लक्ष झालं तसंच यापुढेही होणार🙏
We are behind in the reproduction game & they're ahead. They produce like rats & then migrate to our state. No wonder they'll replace us in few generations.
आम्हाला पाटील पाहिजे, पटेल नाही!!!
एक गुजराती माणूस मुंबईत एका मराठी बाईला व्यवसाय करू देत नाही.. इतर स्टॉल्सना परवानगी आहे पण मराठी मुलींच्या स्टॉलला परवानगी नाही.
@SardesaiVarun
One question, genuine curiosity
If NHAI is a national body, why are national highways excellent in Gujarat and worst in Maharashtra ??
Should it be the same treatment ?
@memumbaikar2018 त्यांचा मुलगा डाह्यभाई पटेल मुंबई सिटीझन कमिटीमधे होते, ही कमिटी मुंबई केंद्रशासित व्हावी म्हणून प्रयत्नशील होती. या कमिटीत पुरुषोत्तम ठाकुरदार, जेआरडी टाटा आणि बहुसंख्य गुजराती लोकं होती.
नेहरू, पटेल सगळे मुंबईसह महाराष्ट्राच्या विरोधात होते.
तुम्ही जगता शेतकऱ्यांच्या जीवावर.
अन्नाचा घास सुखाने खाता शेतकऱ्यांमुळे...
तुमच्यात एवढा माज की एक वृद्ध महिलेचा भाजीपाला तुम्ही कचऱ्याच्या गाडीत टाकला..
तुमच्यात थोडी तरी माणुसकी आहे का..?
#बीड#शेतकरी#महाराष्ट्र