21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा.
इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा.
त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते.
आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे.
देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
राहुल नार्वेकरला आशाबाईवरचा श्रद्धांजलीपर मजकूर वाचता येत नाही याचं आश्चर्य का वाटावं?त्याची नेमणूकच फडणवीसची थुंकी झेलण्यासाठी झाली आहे.ते त्याला नीट जमतं.
चूक आशाबाईंची आहे.
हा अध्यक्ष असतांनाच्या काळात त्यांनी मरायला नको होतं.
‘Itni dalaal media duniya main kahin nahin hogi jitni bharat main hai…’
Unhone poocha aap kyu aaye, maine kaha NEET ke paper leak hua hai... Toh patrakar puchta hai, 'Accha NEET ka full form batao'.
Ye hain inke bhadkau sawal..
"राजा आणि रंक,
दोन ध्रुवीय सख्खे मित्र"
राहुल सिद्धिविनायक बोंद्रे , सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला भाग्यवान व्यक्ती! एकीकडे रग्गड जमीन-जुमला, तर दुसरीकडे आध्यात्मिक व मोठा सामाजिक वारसा. अनुराधा परिवाराचं कोंदण; सोबतीला अनेक संस्थांचा विस्तार.
दुसरा मित्र- अति अति दुर्गम सातपुड्याच्या पर्वतरांगातील गोमाळ येथील भिलसिंग रामदास सोलंकी. म्हणायला गावचा पाटील! मात्र अवतीभवती अठरा विश्व दारिद्र्य. तरुणपणी ह्याला, मध्य प्रदेश पोलिसांनी एका झालेल्या कांडातील आरोपी मिळत नव्हते (किंवा मूळ आरोपींना वाचवायचे होते) म्हणून दूर दूर पर्यंत कुठलाही संबंध नसणाऱ्या निष्पाप भीलसिंगला व परिवारातील काही सदस्यांना बळजबरीने पकडून नेले. परिस्थितीमुळे लढता आले नाही. परिणामी न्याय देवता रुसली व तारुण्यातील दीर्घकाळ त्याला जेलमध्ये घालावा लागला. 1999 पासून त्याचा-माझा परिचय. पुढे मी सातत्याने जात असल्यामुळे आपसूक घट्ट मैत्री झाली. परिस्थितीच्या दलदलीतून बाहेर निघण्यासाठी मदतीचे प्रयत्न झाले. मात्र हितभर जमीन व पूर्व आयुष्यातील आघात (ट्रॉमा) सतत आड येत राहिला. त्याच्या अंगी असलेला मौल्यवान निरागसतेचा भाव, तर कुठलाही स्वार्थ /लोभ नसणे हा स्वाभिमानी बाणा. घरात जेमतेम चार भांडे तर दोन धोतर, दोन शर्ट ,एक पगडी एवढेच काय त्याची संपत्ती. कसत असलेल्या जमिनीचा पट्टा दप्तर दिरंगाईमुळे अजूनही मिळू शकला नाही. गावातला रस्ता मंजूर आहे, पण होत नाही. उपेक्षित व विदारक परिस्थितीत राहत असणारा, ऋणानुबंधानातील माझा एक सच्चा मित्र आहे. एरवी या परिसरातील कोणालाही काही अडचण/आजारपण असल्यास आप्त म्हणून मला फोन करतात. मी देखील माझे कर्तव्य बजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. परंतु या दीर्घकाळात भीलसिंगचा ना कधी फोन (त्याच्याजवळ मोबाईल नाही), ना तक्रार, ना भेडसावत असणाऱ्या अडचणीचा कांगावा, ना अपेक्षा. मीच दिवाळी सह तीन चार वेळेस जेव्हा गोमाळला जातो तेव्हाच ती काय भेट, त्याच्या घरी येणे जाणे- संवाद-सहभाग.
एरवी तो जरा लाजरा -बुजरा आहे. गावाबाहेर फारसा पडत नाही. मात्र शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने चार मे रोजी जळगाव जामोद येथे संपन्न झालेल्या शिवसन्मान अन्नदाता संघर्ष पदयात्रेत हिरीरीने सहभागी झाला. नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यात सारखा मागे पडत होता. संध्याकाळी शेवटी जवळ आला, हात घट्ट पकडला आणि म्हणाला, "तेरा हात पकड के ही जीवनभर चलना है, वरना पीछे पड जाऊंगा" सोबत चालत असतानाच राहुल बोंद्रे देखील सोबत आले. मी आपसूक त्यांचा हात पकडला आणि म्हणालो ज्याच्या खानदानात केवळ लिहून घेणार या भूमिकेतून संपत्ती नांदली, ज्यांना कधीही काही लिहून देणार म्हणून विकावे लागले नाही, असा गडगंज माणसाच्या हातात एक हात तर,दुसऱ्या हातात हात होता लिहून देणार म्हणून अंगठा टेकवण्यासाठी काहीही शिल्लक नाही; तर लिहून घेणार बनवण्याचे स्वप्न बघण्याची देखील बंदी असलेला हात! सदर स्थितप्रज्ञ दुर्लभ योग सांगत असतांना सर्वत्र हास्य उमटले.
राहुल बोंद्रे यांच्या घरी गेल्यावर कधीही खाल्ल्यापिल्याशिवाय वापस येण्याचा प्रश्न नाही. अगदी तसाच भीलसिंगच्या घरी देखील तोच रतीब. या दोन ध्रुवावरील दोन माणसांच्या कुटुंबाचा घटक म्हणून वावरण्याची नियतीने मला दिलेली अलौकिक संधी. उपेक्षितांच्या लढ्यातील एक घटक म्हणून मी प्रचंड अस्वस्थ आहेच, परंतु संघर्षाचा संकल्प आहे. कधी पंचतारांकित,तर कधी चंद्रमौळी झोपडी, राजाही मित्र,रंक ही मित्र,नव्हे तर "सहयोगी" सुद्धा आहेत "हेच आहे माझे जीवन आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.
जय जगत!
संशोधन विधेयक गिर गया।
उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया।
भारत ने देख लिया।
INDIA ने रोक दिया।
जय संविधान।
अशोक खरात यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून होती का?, अशोक खरात शास्त्रज्ञ आहेत का?. 2004 पासून खरात हा माणूस अंकशास्त्र, ज्योतिष्य हेच करत वाढलेला आहे. कुणी सहज एखाद्या कार्यक्रमात अचानक भेटला व त्याने सोबत फोटो काढला ती गोष्ट वेगळी पण तुम्ही त्याला विशेष करून भेटायला जाता किंवा त्याला बोलावून त्याच्यासोबत विशेष मिटिंग ठेवता आणि आता म्हणता कि, "खरातसोबत केवळ फोटो आहेत म्हणजे दोषी नाही"!
व्वा ! मुख्यमंत्री साहेब.... व्वा व्वा!
महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा ही संविधानिक जबाबदारी न पाळणारे आहात आणि खरात सोबत तुमचे विशेष फोटो आहेत त्यामुळे तुम्ही दोषी आहात.
सुप्रिया सुळे यांनी आपले विधान मागे घ्यावे.
समाज जाणता झाला पाहिजे ही भूमिका घेऊन शहीद झालेले नरेंद्र दाभोळकर आणि कुठे महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारे, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे, मोठे फिक्सर Vote Chor देवेंद्र फडणवीस या दोघांचा मार्ग एक असुच शकत नाही.