जनतेचा पैसा आहे म्हणूनच प्रश्न विचारावे लागतात!
जर ८१ लाख लाभार्थी अपात्र होते, तर त्यांना सुरुवातीला पात्र कोणी ठरवलं?
पैसा वितरित करण्यापूर्वी पडताळणी का झाली नाही? आणि जर चूक झाली असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
प्रश्न लाभार्थ्यांवर नाहीत.
प्रश्न निर्णय प्रक्रियेवर आहेत.
कारण सरकारी पैसा कोणत्याही पक्षाचा नसतो...
तो करदात्यांचा असतो.
आम्ही प्रश्न विचारणारच, उत्तर द्य���यची जबाबदारी तुमची आहे!
#VijayKumbhar #RTI #VoterAwareness #लोकजागृती #जागरूकनागरिक #प्रश्नविचारा #करदात्यांचापैसा #उत्तरदायित्व #पारदर्शकता #लोकशाही #CitizenAwareness #PublicAccountability #GovernmentTransparency #TaxpayersMoney #RightToQuestion #RaiseYourVoice #SocialAwareness #MaharashtraNews #GoodGovernance #Accountability
Dear @IndiaPostOffice, the Post Office at Nallasopara East (401209) regularly puts up a "NO INTERNET / SERVER DOWN" sign after around 1:30 PM and asks customers to return the next day. I need to send a parcel but cannot visit before 2 PM due to WFH. Complaints are being ignored
फक्त ७ दिवसांत भेसळमाफिया सापडले… मग आधीचे अधिकारी नेमकं काय करत होते?
एका अधिकाऱ्याने पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच
भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करून मोठे रॅकेट उघड केले.
यामुळे एक प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो — जर हे सर्व इतक्या
लवकर सापडू शकत होते, तर यापूर्वी जबाबदार यंत्रणा काय करत
होती?
भेसळ हा केवळ कायद्याचा विषय नाही, तर तो थेट जनतेच्या
आरोग्याशी संबंधित गुन्हा आहे. दूध, तेल, मसाले, मिठाई किंवा इतर
खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ लाखो नागरिकांच्या आरोग्याशी
खेळते. अशा परिस्थितीत कारवाई फक्त कागदोपत्री न राहता
सातत्याने आणि प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.
जर एका प्रामाणिक आणि सक्रिय प्रशासनिक दृष्टिकोनामुळे काही
दिवसांत मोठे गैरप्रकार समोर येऊ शकतात, तर याचा अर्थ व्यवस्था
सक्षम आहे. मग प्रश्न उरतो तो इच्छाशक्तीचा, प्राधान्यक्रमाचा आणि
उत्तरदायित्वाचा.
जनतेला फक्त छापे आणि आकडे नकोत, तर सुरक्षित अन्न,
पारदर्शक व्यवस्था आणि दोषींवर कठोर कारवाई हवी आहे.
"भेसळमाफियांवर कारवाईचे स्वागतच आहे; पण इतकी वर्षे त्यांना संरक्षण कोण देत होते, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे."
ये है उत्तर प्रदेश पुलिस की भाषा शैली आम जनता के प्रति, जब मैंने पुलिस वर्दी मे रील बनाने के लिए कहा आर्डर नहीं पढ़ा क्या...?
इनका नाम प्रियंका मिश्रा है।
कृपया इनपर तत्काल प्रभाव से कार्यवाही करने ���ी कृपा करें।
@AmitabhYash @lkopolice @Ashu9621101476 @spgoyal @dgpup
JEE ADVANCED RESULT IS OUT . I GOT A RANK OF 1320 IN MY CATEGORY AND I am not able to go to IIT just because of this @cbseindia29 and @EduMinOfIndia@dpradhanbjp will they take my responsibility and hold my seat in IIT ? Pls Admit your mistake and give 15 marks grace to US.
हुर्रे गर्मी की छुटियाँ हो गई - मस्तराम मस्ती में आग लगे बस्ती में.
(Estimated time to settle pending cases - 400 years).
I am a stakeholder in this organization, but does this organization really have my interests in mind?
SSC ने ये सवाल पूछा या मज़ाक किया..?
Who is the tallest among the following actresses?
(A) Huma Qureshi
(B) Katrina Kaif
(C) Deepika Padukone
(D) Preity Zinta
जब लाखों युवाओं के भविष्य का सवाल हो,
तब ऐसे सवाल देखकर हैरानी होती है
Aman Sharma. Twisha Sharma
Judge 3rd Class Model
Wife's Dupatta Gym Rope
No Suo Moto. Suo Moto
No CBI. CBI
No Arrest. All Arrested
Good Behaviour. Characterless
Nasedi Ganjedi
Abortion
Fake Dowry Case
Attention @mybmc@ShelarAshish Building coming up on Carter Road -all the cement slurry being shoved into drains. In a few weeks when the monsoon comes we will suffer the flooding on roads.
Pathetic criminal conduct by this builder. Please take action
@Dev_Fadnavis ���🏼
#Mumbai
🚨 SCAM at TALEGAON TOLL PLAZA (Mumbai-Pune Expressway)
They said my FASTag was "blacklisted" → forced ₹640 Gpay
Same FASTag worked fine at Khalapur minutes later! 🤬
This is FRAUD. Demanding refund & action.
@IRBInfraDevLtd @MSRDC_Official@MORTHIndia#FastagScam