नाशिक भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयात दिनांक १५ ऑ. २०२२ हा जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र महिरे ,जिल्हा संघटक हेमांगी पाटील ,कनिष्ठ लिपिक नितीन ठाकरे ,वनिता भोजराज ,रामलाल थोरात ,आनंद जगताप ,सोनू बोरसे सर्व कर्मचारी उपस्थित होते .
आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी नाशिक भारत स्काऊट्स आणि गाईड्स अंतर्गत के के वाघ इंग्लिश मेडीयम स्कुल येथील स्काऊट आणि गाईड यांनी " जागतिक हॅण्डवॉश डे " याचे महत्व विशद करून , हात धुण्याचे प्रात्यक्षित करून दाखविले .
SATARA DISTRICT
Parents Association English medium school and https://t.co/FkfWq9qLpc of science satara.
Scout and guide unite has done the activity of Hand wash
सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयात स्काऊटस् गाईडस् यांनी जागतिक हात धुवा दिन उपक्रम राबवून डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली. अहमदनगर जिल्हा
नाशिक भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा अंतर्गत सिन्नर भूषण सुर्यभानजी गडाख न्यू इंग्लिश स्कुल पंचाळे , ता. सिन्नर येथील स्काऊट गाईड यांनी १५ ऑक्टोबर जागतिक हात धुवा दिनाचे आयोजन करून अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पाडला.
Today on Oct 12, 2022, D. A. V. Public School, Airoli organised a massive anti-crackers rally to prevent pollution.
F. Principal Mrs. Suneeti Arora ma'am, Supervisor and Scout & Guide incharge Mrs. Pushpa Jagtap ma'am, Assistant incharge Mrs. Manuja Munde ma'am and,
There were about 250 Scouts & Guides who participated in the rally, including 12 other teachers.
We look forward to teach our Scout & Guide students to spread the awareness to save our environment.
दि. 10.10.2022 रोजी गोंदिया जिल्हाचे मा. पालकमंञी तथा म. रा. उर्जा व वनमंञी मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा कार्यालयातील शुटींग गेमचे उद्घाटन व वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी त्यांचे स्वागत करण्यास सज्ज असलेले