स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार… मराठी लोकाच्या सणांवर अटकाव का?
मराठी लोकाच्या गणपती विसर्जनासाठी समुद्रात बंदी,
मग परप्रांतीय भैय्या लोकाच्या छटपूजेसाठी अशीच बंदी का नाही?
मराठी माणसाच्या श्रद्धा, परंपरा आणि हक्कांबाबतच वेगळे नियम का?
नियम असतील तर सर्वांसाठी समान असले पाहिजेत!
दुजाभाव नको समान न्याय हवा!
#JusticeForSahilWakode
आयआयटी मुंबई मध्ये साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या झाली, मी आत घुसलो पण डायरेक्टर भेटायला तयार नाही. "मिनिस्ट्री से परमिशन लाओ फिर मिलो" अशा पद्धतीची व्यवस्था येते असेल तर येते विद्यार्थी किती सुरक्षित आहे हा प्रश्न पडतो.
शेकडो विद्यार्थी आतमध्ये आंदोलन करत आहेत, त्यांना बॅरेगेट लावून रोखून धरलंय तर बाहेरून आत जाण्यापासून रोखले जात आहे.
आत सुशील सोबत काय घडले याची कोणतीही माहिती बाहेर येऊ नये यासाठी हजारो पोलिस आणि आयआयटी ची सुरक्षा यंत्रणा कामाला लावली याचा आम्ही निषेध करतो.
सुशील वाकोडे ने फाशी घेतलेल्या ठिकाणी कुणालाच जाऊ दिले जात नाही.
सुशील वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे. लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही या आंदोलनात सहभागी आहोत.
राज्यभर ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन छेडणार आहे.
#AllIndiaPantherSena
Two Legends of Pune-Howrah Route:
20821 Pune Howrah Humsafar Exp: Running LATE by just 11:21 Hours at Bhusaval.
12221 Pune Howrah Duronto Exp: Running LATE by just 2:35 Hours at Bilaspur.
Great teamwork by @Central_Railway@serailwaykol@secrail@RailMinIndia & @AshwiniVaishnaw must reward these Zones & their concerned Divisions.
@CKP_Division@kgprail@DRMBilaspur
#LateZoneCR #LateZoneSER #LateZoneSECR #LateDivisionCKP #LateDivisionBSP #LateDivisionKGP
Delighted to see Indian Railways prioritizing a "slow travel" experience! 🚄✨
The Gitanjali Express is rewriting the laws of speed by covering the final 9 km from Santragachi (SRC) to Howrah (HWH) in a breathtaking 2 hours. That’s a blistering average of 4.5 km/h—perfect for admiring the local scenery at a gentle pedestrian pace.
In this fast-growing era of bullet trains, this is truly a unique feat of scheduling. Care to look into this operational marvel @RailMinIndia? 🤔👇#
@AshwiniVaishnaw@serailwaykol@kgprail@PMOIndia
#FixTheSchedule #GitanjaliDelay #IndianRailways #AccountabilityNow
#latedivisonKgp
चाणक्याने सुस्थितीत असलेल्या नंद कुळाचा नाश करण्यासाठी साम दाम दंड भेद सर्वकाही क्लृप्त्या वापरल्या.....
सत्तेसाठी स्त्रियांचा वापर ही काही नवीन बाब नाही...
पूर्वीच्या काळी विषकन्या असायच्या....सत्ताधारी पुरुषांच्या पॉलीगॅमी या स्वभाव वैशिष्ट्यांचा खुबीने वापर करून....बहुतांशी सत्ता उलथवून टाकल्या गेल्या...
याच नीतीचा वापर कुख्यात बेणे इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसाद ने अरब इस्राईल युद्धात खुबीने केला....कितीतरी मोसाद स्त्री एजंट याकामी कार्यरत होत्या..
मादी शर्मा.....
असंच एक पॉवर गेम मधील कुविख्यात नाव....ही मादी शर्मा...मूळ बेल्जियम ब्रिटिश नागरिक....जागतिक भांडवलशाहीचे मुख्य केंद्र ग्रेट ब्रिटन आहे....
ही मादी शर्मा....शेठच्या खूप निकटवर्तीयांपैकी एक ...अगदी जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर.....जगातील अती उजवी भांडवलदार लॉबीचे....युरोप अमेरिकन शिष्टमंडळ घेऊन....ही विषकन्या....जम्मू काश्मीरमध्ये भेट द्यायला आली होती.....
कोण कुठली ब्रिटिश नागरिकत्व असलेली ही मादी शर्मा....भारतातील सर्वात मोठ्या वादग्रस्त राज्यात... परकीय लोकांना घेवून भेट देते....यावरून तिचं दिल्ली दरबारी असलेलं वजन लक्षात येईल...
यावर जननायक राहुल गांधी यांनी थेट संसदेत आवाज उठवला होता....येनकेन प्रकारेण त्यांच्या मूळ प्रश्नाला बगल दिली गेली....यावर मीडियावर जास्तीची चर्चा झाली नाही....
सत्ताधाऱ्यांनी मादी शर्मा मुद्दाच चर्चेतून हटवून टाकला..
काय माहित या मादी शर्मा सारख्या कितीतरी माद्या या भांडवलदार लॉबी आणि सत्ताधाऱ्यांच्या अभद्र युतीने....विरोधकांवर सोडल्या आहेत...
नमोरुग्ण भक्त आणि भक्तीनीनों तुम्ही आदरणीय सोनिया गांधी यांचे मॉर्फ तोफोमोड केलेले खोटे नाटे फोटो शेअर कराल तर मी खरेखुरे ओरिजनल फोटो शेयर करेन..
खटांशी व्हावे खट उद्घटांशी उद्धट....संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणून गेलेत..
जय हिंद जय महाराष्ट्र
आदरणीय सोनिया गांधी जिंदाबाद..
डॉ.अमन पटेल....
शिव शाहू फुले आंबेडकर गांधी नेहरू विचारधारेचा पाईक..
विद्यानंद बापट यांची मुलाखत घेताना ‘मुंबई तक’चे पत्रकार खिदळत का होते?
बापट गंभीर मुद्दे मांडत आहेत. मात्र, तुमचे मराठीचे आणि बुद्धिवादाविषयीचे अज्ञान हाच खरंतर हास्यास्पद विषय आहे.
बापटांना कोंडीत पकडण्याचा तुमचा प्रयत्न माध्यमांच्या दिवाळखोरीवर पांघरूण घालू शकणार नाही!
🚨 @RailMinIndia HAS BECOME DHRITRASHTRA! 👀
12859 CSMT Howrah Gitanjali Express arrived Tatanagar late by 6 HOURS 15 MINUTES. For the last 4 years every train is running late.!
Because apparently, “punctuality” on the Mumbai–Howrah Main Line now means reaching sometime later today or next day!
For nearly 4 YEARS, passengers have endured this pathetic state of affairs. Delays, uncertainty and endless harassment have become the new normal.
And what is @RailMinIndia doing?
Playing Dhritarashtra — conveniently unable to see what passengers are going through under @secrail, @serailwaykol, @DRMBilaspur, @CKP_Division & @kgprail.
Passengers aren’t asking for miracles.
They’re asking for trains to run on time.
Is that really too much to expect from Indian Railways? 🤦♂️
#LateDivisionBSP #LateDivisionCKP #LateDivisionKGP #LateZoneSECR #LateZoneSER #TrainDelay #IndianRailways
@mpbidyutmahato
🚨 HUMSUFFER EXP: 27 HOURS LATE! 🚨
20821 Pune–Santragachi HUMSUFFER Express — because apparently the train’s name is now a promise. 😑
Departed Pune ~15 HOURS late, then collected another ~11 HOURS of delay, finally reaching Santragachi ~27 HOURS late.
27 hours. That’s not “delay” — that’s practically a one-day extension to the journey, free of charge. 🤡
@RailMinIndia — are officials even monitoring this menace?
The Mumbai–Howrah Main Line has seen passenger trains suffer like this for years, yet punctuality seems to remain a PowerPoint achievement.
@AshwiniVaishnaw, how long will passengers be expected to treat railway schedules as works of fiction?
Fix the punctuality. Passengers deserve a railway that runs on time, not bhashan. 🚆
@drmpune@DrmBilaspur@Central_Railway@secrail@serailwaykol@CKP_Division@kgprail
#LateDivisionBSP #LateDivisionCKP #LateDivisionKGP #LateZoneSECR #LateZoneSER #TrainDelay #IndianRailways
संतोष पंडित यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी…!
पंडित आणि बापट यांच्या समर्थनार्थ आज, ४ सप्टेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता.
📍 कलाकार कट्टा, FC रोड, पुणे येथे
सर्वपक्षीय निषेध आंदोलन! ✊
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे राहूया.
सत्याच्या लढ्यात एकजूट दाखवूया! 💐
#SantoshPandit #Bapat #निषेधआंदोलन #FCroad #Pune सत्यासाठी_लढा
काय म्हणता पुणेकर या दोन लोकांनमुळे तुम्हाला खुप त्रास झाला असेल नाही!
आता या दोन्ही लोकांना विनंती आहे की तुम्ही जे पुणेकरासांठी कार्य करता ते कृपया थांबवा🙏तुम्ही नौकरी करा,व्यवसाय करा रग्गड पैसा कमवा आनंदी रहा!
"बोकात गेले पुणेकर" असा ठाम पवित्रा घ्या🙏
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण !! तुम्ही जर व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणारे असाल तर तुमचे असेच हाल होणार. काल रात्रीच संतोष पंडित याचे उत्तम उदाहरण आहे. बाकी पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल काही बोलायलाच नको. असो, निष्क्रिय गृहमंत्र्यांनी थोडं आपल्या कामात लक्ष द्यावं.
https://t.co/fmdkXRcW5V
तर मुद्दा इतकाच आहे,
व्यवसाय कुणी कोणता निवडावा ज्याचे त्याचे स्वातंत्र्य आहे परंतु महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला आयोगावर कधीकाळी राहिलेल्या बाईंनी बार उघडावा का... ?
Palghar, Mumbai: Despite a population of over 4,000 in Vadhiv village of Palghar, there is no road. Villagers and students have to cross the railway track every day. According to villagers, 22 people have died in accidents. MLA Vilas Tare has raised the issue. Villagers have demanded a permanent road.