जाति कभी जाती नहीं!
विजय शंकर मीणा जी, आपने चुनाव में जिस मजबूती और संघर्ष के साथ लड़ाई लड़ी, उसे सलाम!
विनोद जाखड़ जी, आपकी मेहनत रंग लाई। हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ!
@VijayMeenaNSUI@VinodJakharIN
त्यांच्या असीम त्यागामुळेच आज आपण मुक्त हवेत श्वास घेत आहोत. त्यांचे शौर्य आणि समर्पण या मुक्तीदिनाला अजरामर करते. त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!
निझामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या मराठवाड्याच्या लढ्याला त्रिवार सलाम!
आपल्या मातीसाठी, स्वाभिमानासाठी आणि अखंड भारताच्या स्वप्नासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सर्व वीर हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.
भाजपा सरकार पिसाळल...तरुणाई देशाच् भविष्य आहे, तरुणांत सरकारे बदलण्याची ताकद असते. अन तुम्ही तरुणाईला दाब दडपून टाकण्याचा प्रयत्न करता. पुण्यातील विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला जावू नये म्हणुन विद्यार्थीना धमकावत आहेत. तरुणाई असल्या तुमच्या नाटकाना घाबरणार नाही