#मराठा_आरक्षण
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली.
...
आज सकाळी कोल्हापूरहून रायगडास निघालो. साधारण १२ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर नाणे दरवाजामार्गे गड चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. लॉकडाऊनमुळे रोपवे बंद आहे, अशा परिस्थितीत प्राधिकरणाचे अधिकारी दररोज गड पायी चढतात.
...
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल समाजासाठी दुर्दैवी !
मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहित नाही.
याबाबत आज मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना पत्र लिहिले....
@RahulGandhi माझ्या तमाम हिंदू बांधवांना श्रीराम नवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा जय श्रीराम जय शिवराय
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
🚩श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
🚩 जय श्रीराम 🚩
आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत @DrPramodPSawant यांची भेट घेतली.
पोर्तुगीजांशी लढा देऊन शिवछत्रपतींच्या काळापासून अगदी करवीर छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांच्यापर्यंत स्वराज्याचा विस्तार करण्यात आला आहे.