एसटीचे दुर्मिळ फोटो आणि माहितीचे 'एसटीनामा' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन 🌟
१ जून २०२५, अर्थातच एसटीच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त माटुंगा, मुंबई स्थित यशवंत नाट्यगृह येथील विशेष कार्यक्रमात प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री तथा, अध्यक्ष एसटी महामंडळ
(१/५)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि बस फॉर अस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, गुढीपाडवा स्वागत यात्रा, ठाणे - २०२५ यामध्ये एसटीच्या नव्या 'लालपरी' बसचा सहभाग !
#msrtcofficial@msrtcofficial@PratapSarnaik@madhurimisal
Hello Guys,
Today We’re excited to announce Driver’s Day celebration!
This initiative is dedicated to all drivers, conductors, and passengers who make our journeys safe and enjoyable.
TIME: 3PM TO 5PM
VENUE: VADAPALANI BUS TERMINAL
@tnstcbus
ड्रायव्हर्स डे 2025: रील्स स्पर्धा 🚍
सर्व बस चालकांना एक संधी – तुम्हाला बस चालक असल्याचा का अभिमान आहे हे जगाला सांगण्यासाठी!
✨ सर्वोत्कृष्ट रील आमच्या इंस्टाग्राम पेजवर प्रदर्शित केली जाईल.
🏆 विजेत्यांची घोषणा २४ जानेवारी २०२५ रोजी होईल, आणि आकर्षक बक्षिसे मिळतील!
🚍 Honoring the Heroes of Public Transport! 🚍
Join us in celebrating Driver's Day 2025 on 24th January – a day dedicated to recognizing the incredible hard work and dedication of our bus drivers.
येत्या २४ जानेवारीला, चला त्या हिरोंचा सन्मान करू जे आपल्याला दररोज पुढे घेऊन जातात! 🚍✨
This 24th January, let's honor the heroes who move us every day! 🚍✨
चला, २४ जानेवारी २०२५ रोजी चालक दिवस साजरा करूया – एक असा दिवस जो आपल्या बस चालकांच्या मेहनतीला आणि समर्पणाला समर्पित आहे.
📢 एनजीओ, संस्था, सामाजिक गट, बस प्रेमी आणि कामगार संघटना – QR कोड स्कॅन करा आणि या उपक्रमात सहभागी व्हा!
Join us in celebrating Driver's Day 2025 on 24th January.
📢 NGOs, Organizations, Social Groups, Bus Fans, and Labour Unions – scan the QR code and join hands with us in this heartfelt initiative!
This 24th January, let's honor the heroes who move us every day! 🚍✨
Celebrate Drivers Day by wishing them, smiling at them, and showing your gratitude. Let's make them proud of the incredible work they do.
#CelebrateBusDrivers#DriversWhoMoveIndia#ASRTUForDrivers
📍 'बस फॉर अस फाउंडेशन' आयोजित अभ्यास दौरा – २०२५
👉🏻ठिकाण : IDTR (इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर ट्रेनिंग अँड रिसर्च,पुणे)
👉🏻कधी : दि. २५ जानेवारी २०२५/ शनिवार
👉🏻वेळ : सकाळी १० वाजता
🗒️ मर्यादित जागा असल्याने, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
#busforus#busforusfoundation
चला, या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या बस चालकांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक करूया. चालक दिवस २४ जानेवारी, २०२५ असून मोहिमेतील विविध उपक्रम आणि माहितीसाठी बस बस फॉर अस फाऊंडेशनला फॉलो करा..!
📢 तुमच्या बसप्रेमी मित्रांना टॅग करा आणि या चळवळीत सहभागी व्हा!
हा उपक्रम आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खऱ्या हिरोंना - आपल्या बस चालकांना सन्मानित करण्यासाठी आहे!
या मोहिमेत आपण सुद्धा सहभागी व्हा? 🤝
तुमची संस्था/बस प्रेमी ग्रुप/संघटना आजच नोंदणी करा आणि या मोहिमेचा भाग बना!
https://t.co/8IzB77pKAM
कळवण्यास अत्यंत आनंद होत की बस फॉर अस फाऊंडेशन, देशातील सर्व राज्य परिवहन महामंडळांची शिखर संस्था असलेली Association of State Road Transport Undertakings (ASRTU) आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रातील जगातील संस्था ITDP India यांच्यासोबत "चालक दिवस २०२५" साठी सहयोग करत आहे.