This group is only for those people who belive on Bahujan Vikas Aghadi party and want to join it and who have respect about Shri. Hitendra Thakur and his party.
Warmest greeting and best wishes for a wonderful Christmas. Sending you all the blessings and hope everyone is safe, happy, filled with love and affection.
Groundbreaking ceremony of "The School", run by Vishnu Vaman Thakur Charitable Trust, was conducted at Virar, Tirupati Nagar and Vasai, Bhabola locations. The school will be constructed soon and will further improve the quality of education in our taluka.
Congratulations to our Palghar girl Palakshi Dixit on reaching the Finale of SaReGaMaPa Little Champs. Wishing you all the very best for the finale! Entire Vasai-Virar is supporting you. Hum your way to victory, Palakshi!
दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रथम महापौर श्री.राजीव (नाना) पाटील,माजी उपमहापौर श्री.उमेश नाईक,स्थायी समिती सदस्य श्री.पंकज ठाकूर,माजी महापौर श्री.रुपेश जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कृषी संस्कृतीच्या उत्सवाचे प्रतिक असणारा दसरा अर्थात विजयादशमी आपण साजरी करत आहोत. यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभो ही सदिच्छा. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ दसरा! 🍃
आधुनिक भारताचे जनक,जाती व्यवस्थेचे प्रबळ विरोधक राजा राममोहन रॉय यांच्या पुण्यतिथी निमित्त ��भिवादन! त्यांचे क्रांतीकारी विचार आजही प्रेरणा व शिकवण देत राहतात.
लसीच्या तुटवड्या संदर्भात बविआच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची स्वतः आमदार क्षितीज ठाकूर यांनी भेट घेतली होती. अखेर जनतेसाठी केलेले हे प्रयत्न यशस्वी ठरले असून पालघर जिल्ह्याला २ लाख लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. धन्यवाद!
फोटोंच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक वा गोड क्षणांना ���ुन्हा उजाळा मिळतो.नजरेत टिपलेल्या आणि स्मृतीत साठवलेल्या अनेक आठवणी पुन्हा ताज्या होतात.जुन्या आठवणींत रमून जाण्याचं फोटो एक उत्तम माध्यम. आज 'जागतिक छायाचित्रण दिन'!तमाम छायाचित्रकरांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#WorldPhotographyDay
यामध्ये बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील व माजी खासदार बळीराम जाधव यांच्यासह मा. जिल्हा परिषद ठाणे अध्यक्ष काशीनाथ पाटील. मा. महापौर नारायण मानकर व ऍड. नितीन भोईर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः वसई व पालघर तालुक्यामध्ये होणारी औद्योगिक गैरसोय लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार @hitendravthakur यांच्या सूचनेनुसार सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री @MeNarayanRane यांची बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली.
क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी लढा देणारे, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे महान समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्व�� यांना जयंतीदिनी शत्-शत् नमन!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे भाग्यविधाते, प्रज्ञावंत, प्रकांडपंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी वंदन! महामानवाला दंडवत!