मा. @dhananjay_munde सर, भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या वतीने आपणास विनंती आहे की, DBT व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे...
@CMOMaharashtra@IndiaBVM
योगेश थोरात (प्रदेश अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र)