@OnkarDake225 उदगीरच्या युद्धात विश्र्वास रावसाहेब आणि जनकोजी राव सोबत नसावे बहुतेक, उदगीर मोहिम आणि बुराडी घाटी युद्ध Timeline same आहे. शिंदे फौजा दिल्ली भागात व्यस्त होत्या.पण दोघेही महान योद्धे होते ह्यात तिळमात्र शंका नाही.
गोदाकाठ ते अरबी समुद्र... मराठ्यांचा महासागर मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे! आमचे मित्र श्री. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात लाखो मावळे निघालेले आहेत.
आपल्या सर्वांच धेय्य एकच आहे मराठा आरक्षण! जरांगे पाटील रस्त्यावरची लढाई लढतात, मी न्यायालयात लढाई लढतो. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने विजय आपलाच होणार हे निश्चित आहे.
सर्व मावळ्यांना प्रवासासाठी शुभेच्छा!
एक मराठा, लाख मराठा! जय शिवराय!!
Chhatrapati Shivaji the great was 19 years younger than Mirza Raja Jai Singh. Like an honourable Kshatriya, he paid his respects to the old man.
Peshwa Bajirao on the other hand was right in showing Sawai Jai Singh his ‘aukaat’!
Rajputana never had any issue in paying taxes to the Mughals. Many even happily married their daughters off to the Mughals.
Had absolutely no problem in accepting the Mughal and British suzerainty. But when it comes to the Marathas, all of a sudden they remember their ‘Aan-Baan-Shaan’ and start whinging🤦🏻♂️
"तुर्क फौजेत ठेवलियाने जय कैसा मिळतो ?"
"खालिद का शिवाजी" चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे मुस्लिमीकरण करून खोटा इतिहास दाखवला जात आहे. शिवभूषण गुरुवर्य निनाद बेडेकर यांनी यामागचं सत्य स्पष्ट केलं आहे.
#म्लेंच्छक्षयदिक्षित#छत्रपती_शिवाजी_महाराज
@gajabhauX लुटीच्या नावाखाली महादेवाच्या पिंडीवर,भवानीवर घणाचे घाव घालणारे, ह्यांची तुलना हिंदू सम्राटासोबत करू नका,हिंदूंनी कधी चर्च,मस्जिद नाही तोडल्या पण संपत्ती नसलेले अनेक मंदिर मुस्लिम लोकांनी धर्मांधपणे तोडून टाकली.शिव पिंडी मस्जिद खाली गाडल्या ह्या बद्दल बोलणार नाही कोणी?
@gajabhauX इतिहास चूकीचा लिहीला गेलाय. तो कधी ना कधी खोडला जाणारच..ना...
हेच एक दिवस गांधी आणि नेहरू बद्दल होणार लिहून घ्या. जेव्हा ह्या दोघांचा आणि कॉंग्रेसचा खरा इतिहास बाहेर येईल ना तेव्हा नावापुरता पक्ष,फोटो पुरते नेते भेटणार नाही.
@SunainaHoley@PawarSpeaks असा एखादा कार्यक्रम आयोजित करून मुस्लिम किंवा ख्रिश्चन प्रेषित वर बोलतील का?अश्या कार्यक्रमाला शरद पवार किंवा त्या त्या धर्माचे नेते हजेरी लावतील का? मुख्य म्हणजे अश्या कार्यक्रमानंतर त्या वक्त्याचे काय काय हाल होतील हा विचार येतो?
एक ने देश के टुकड़े कर दिये एक ने देश में हिंदुओं की नसबंदी करा दी और अमरजेंसी लगा दी । अब ये कांग्रेस के चिराग़ देश को जात पात में बाटने के लिए दिन रात एक किए हुए है । इनको कोई समझा दो देश सब समझ चुका है । भारत माता की जय