📢 महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थांसाठी महत्त्वाची सूचना!भाडेकरू सह-भागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सुधारित आदर्श उपविधींचा (Model Bye-laws) मसुदा प्रसिद्ध झाला आहे. तुमच्या सूचना आणि हरकती २७ ऑगस्ट २०२६, सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत नोंदवा.
📢 महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थांसाठी महत्त्वाची सूचना!भाडेकरू सह-भागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सुधारित आदर्श उपविधींचा (Model Bye-laws) मसुदा प्रसिद्ध झाला आहे. तुमच्या सूचना आणि हरकती २७ ऑगस्ट २०२६, सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत ���ोंदवा.
📢 Attention Maharashtra Housing Societies!The draft of the Revised Model Bye-laws for Tenant Co-partnership Co-operative Housing Societies has been published. Submit your suggestions and objections before August 27, 2026, at 05:00 PM.
शे���कऱ्यांच्या प्रगतीला नवे बळ!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना ₹5029 कोटींच्या लाभाचे वितरण.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Farmers
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उपमहाव्यवस्थापक जी. पी. मिस्त्री लिखित ‘ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट – अ प्रॅक्टिकल गाइड टू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स’ आणि ‘भारत में सहकारी बैंकिंग की ऐतिहासिक यात्रा’ या कॉफीटेबल पुस्तिकेचे प्रकाशन केले.
यावेळी उपम���ख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
@AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @KPGBJP @mohol_murlidhar @babasahebpati1
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या��च्या प्रमुख उपस्थितीत सहकारी बँकिंग क्षेत्रातील विविध डिजिटल सेवांचे उदघाटन करण्यात आले.
✅ एसओसी (सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर) आणि बंडल्ड सेवांचा शुभारंभ
हे अत्याधुनिक केंद्र शहरी सहकारी बँकांना सायबर हल्ले आणि ऑनलाइन फसवणुकीसारख्या धोक्यांवर सातत्याने देखरेख ठेवण्यास, त्यांची वेळीच ओळख पटविण्यास आणि तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यास मदत करेल.
✅ राष्ट्रव्यापी सेवा बंडलअंतर्गत कोअर बँकिंग सेवा तसेच त्यांच्याशी संबंधित सेवांचा शुभारंभ
कोअर बँकिंग, मोबाईल व इंटरनेट बँकिंग, यूपीआय-आयएमपीएस पेमेंट, सायबर सुरक्षा, व्हॉट्सॲप चॅटबॉट, अनुपालन, सॉव्हरिन क्लाउड, एईपीएस आणि डीबीटी (Aadhaar Enabled Payment System and Direct Benefit Transfer) अशा विविध सेवांचे एकाच प्लॅटफॉर्मवरून सुलभ, सुरक्षित आणि ��्रभावी व्यवस्थापन शक्य होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता व इतर मान्यवर उपस्थित होते.
@AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @KPGBJP @mohol_murlidhar @babasahebpati1 @JaykumarRawal @NFSU_Official @NUCFDC2025Ltd
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
‘सहकारातून समृद्धी’चा संकल्प; शहरी सहकारी बँकिंगच्या आधुनिकीकरणाला वेग
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे सहकार नव-क्रांती कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला.
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत, राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यावेळी केली.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, देशातील प्रत्येक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने, अगदी एका शाखेच्या बँकेनेही अंब्रेला ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व घ्यावे. सदस्यत्व घेतल्यानंतर सुरक्षा संचालन केंद्राशी (सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर) जोडले जावे. यामुळे बँकांमधील ठेवीदारांचा विश्वास वाढण्यास मदत होईल ��णि बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित होईल.
देशातील 1400 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये सुमारे ₹6,00,000 कोटींच्या ठेवी आहेत. देशाच्या आर्थिक विकासात या बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. छोटे दुकानदार, व्यापारी, कुटीर उद्योग, एमएसएमई, स्थानिक व्यावसायिक, महिला बचत गट तसेच मध्यमवर्गीयांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी छोट्या कर्जांची आवश्यकता असते. मोठ्या बँकांना अनेकदा या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही; मात्र तालुका पातळीवरील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका ही भूमिका प्रभावीपणे पार पाडू शकतात. कर्जाची रक्कम जितकी कमी, तितकी परतफेडीची शक्यता अधिक असते. कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची कमाल मर्यादा आता ₹2.5 लाखांवरून ₹5 लाख करण्यात आली आहे. या योजनेतील तब्बल 99.78% कर्जांची व्याजासह परतफेड झाली आहे. यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रात 449 सहकारी बँका असून देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत आहेत. त्यामुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या अंब्रेला संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल. देशातील शहरी सहकारी बँकांना ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून एकत्र आणण्याच��� उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. ‘सहकारातून समृद्धी’चा अर्थ केवळ बँक किंवा संस्थेची समृद्धी नसून, बँकेच्या ग्राहकाला समृद्ध करणे हा आहे. शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, सुरक्षित, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर सक्षम करण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून आज महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे, असेही केंद्रीय मंत्री ��ाह यांनी नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता व इतर मान्यवर उपस्थित होते.
@AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @KPGBJP @mohol_murlidhar @babasahebpati1 @JaykumarRawal @ShelarAshish
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🔸Inauguration of the Sahakar Nav-Kranti programme at the hands of Union Home and Cooperation Minister Amit Shah in the presence of CM Devendra Fadnavis.
DCM Eknath Shinde, Union MoS Krishan Pal Gurjar, Union MoS Murlidhar Mohol, Minister Babasaheb Patil, Minister Jaykumar Rawal, Chairman of the National Urban Cooperative Finance and Development Corporation Jyotindra Mehta and other dignitaries were present.
🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार नव-क्रांती कार्यक्रमाचा शुभारंभ.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुर��ीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में सहकार नव-क्रांति कार्यक्रम का शुभारंभ।
इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णप���ल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त और विकास महामंडल के अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛 12.50pm | 8-8-2026 📍Mumbai | दु. १२.५० वा. | ८-८-२०२६📍मुंबई.
@AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde @KPGBJP @mohol_murlidhar @babasahebpati1 @JaykumarRawal @NUCFDC2025Ltd
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
“महाराष्ट्र राज्य सहकार धोरण” या विषयावर आज (१५ एप्रिल २०२६) मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत मा. सहकार मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.
राज्य सहकारी धोरण तयार करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समितीची ही दुसरी बैठक होती. सहकार चळवळ मजबूत करणे, युवकांचा स���भाग वाढवणे, तंत्रज्ञान व AI चा वापर आणि नवीन क्षेत्रात सहकार चळवळीचा विस्तार या विषयांवर फलदायी चर्चा झाली.
High-Level Meeting on “Maharashtra State Cooperative Policy” held today (15th April 2026) at Maharashtra State Cooperative Bank, Mumbai under the chairmanship of Hon. Minister for Cooperation, Government of Maharashtra.
Second meeting of the High-Level Committee formed to draft the State Cooperative Policy. Fruitful discussions on strengthening the cooperative movement, increasing youth participation, adoption of Technology & AI, and expansion into new sectors.
आज माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी पत संस्थांमधील ठेवीदारांच्या ठेव विमा योजनेच्या EOI पूर्व-��ैठकीचे आयोजन पार पडले.
#महाराष्ट्रसहकार #ठेवविमा #सहकारमहाराष्ट्र
Pre-EOI Meeting for Deposit Insurance Scheme for Depositors of Cooperative Credit Societies successfully held today under the chairmanship of Hon. Commissioner for Cooperation & Registrar for Cooperative Societies, Maharashtra State, Pune.
📷 Application Window: 06/04/2026 to 20/04/2026
📷 https://t.co/Bkq2aWkAbi
Apply now through the portal or visit your nearest District Deputy Registrar's office!
#CooperativeSocieties#Maharashtra#Audit#Sahkar#Pune
Important Notice
The Office of the Commissioner for Co-operation & Registrar of Co-operative Societies, Maharashtra, Pune invites online applications for empanelment of Auditors for Co-operative Societies for the period 2026–2028 under the MCS Act, 1960.