मा.अनिता मेश्राम मॅडम IAS प्रशासक तथा मु का अ जिप अकोला यांची जिप शाळा हिंगणी पंस तेल्हारा येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय तपासणी निमित्त भेट . सोबत मा बांगर साहेब गट विकास अधिकारी पंस तेल्हारा, परीहार साहेब
मा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मा. श्रीमती अनिता मेश्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अकोला यांनी भेट देऊन राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करुन आढावा घेण्यात आला.
मा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मा. श्रीमती अनिता मेश्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अकोला यांनी भेट देऊन राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करुन आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत आढावा व 50% कर वसुली शासन निर्णयानुसार कार्यवाहीबाबत आढावानुसार - तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत बैठकी
अनुकंपा उमेदवारांचे Documents पडताळणी कॅम्पचे साप्रवि कडून आयोजन-अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यापूर्वी, प्रतिक्षा सुचीतील उमेदवारांची जि.प.येथे समक्ष सुरू असलेल्या Documents पडताळणी Camp ला मा मुख्यकार्यकारी अधिकारी आदरणीय श्रीमती अनिता मेश्राम मॅडम यांनी भेट
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता शालेय विद्यार्थ्यांचे मा. श्रीमती अनिता मेश्राम, (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांचेकडून स्वागत वजा नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात या Video व्दारे करण्यात येत आहे.
Welcome to All Students & Best Luck for Education Session.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प अकोला यांची ग्रामपंचायत येळवण येथे आकस्मिक भेट
Hon. Chief Executive Officer, District Akola's surprise visit to Gram Panchayat Yelvan
अकोला जिल्हा परिषदेने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी ४०.९८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुर
Akola Zilla Parishad approves budget of Rs 40.98 crore for financial year 2025-2026
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या ठराव समितीची सभा दि. २४.०३.२०२५
Hon. Chief Executive Officer Z. P. Akola Meeting of the Resolution Committee formed under the chairmanship of Dt. 24.03.2025
आज ग्रामपंचायत अधिकारी अकोला, मूर्तिजापूर व अकोट यांचे RTS प्रशिक्षण दरम्यान आदरणीय प्रकल्प संचालक जाधव सर व उप मु. का. अ पंचायत वाघ सर यांनी घरकुल सर्वे व 100 दिवस कार्यक्रम बाबतीत प्रशिक्षण व माहिती देऊन कार्यवाही करण्याबाबतीत निर्देश दिले