राज्याच्या राजकारणात पुन्हा असा दादा होणे नाही!
भल्या पहाटे प्रशासनाला कामाला लावून विकासाची गंगा घराघरात नेणाऱ्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!!✨💐💐
Deputy CM @AjitPawarSpeaks#AjitPawarPlaneCrash#AjitPawar
कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबु�� वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इंस्टाग्रामवर सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
#हिंगोली:
मागील दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू नदीला मोठा पूर आला असून नदीवरील अनेक पुलांवरून पाणी वाहू लागले आहे.
#heavyrain#Hingoli#Maharashtra
#हिंगोली :
मुंबईच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या इशारानुसार, हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०३ मिमी पावसाची नोंद झाली असून, ३० पैकी तब्बल २७ मंडळांमध���ये अतिवृष्टी झाली आहे.
#Hingoli
#Maharashtra
#HingoliRain🌧️: हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांत सरासरी १०३ मिलीमीटर पावसांची नोंद
🌊कयाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत
⛈️पावसामुळे कळमनुरी-बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद
#Hingoli#HeavyRain#KayadhuRiver#FloodAlert#RoadClosure #Monsoon #DisasterManagement #WeatherUpdate
Hingoli, Maharashtra: Heavy overnight rain caused the Kayadhu River to overflow, submerging the Hingoli–Samga road and halting traffic. Around 10–12 villages have been cut off from Hingoli city. Authorities have urged residents to avoid flooded roads as water levels remain high
Jinks, congratulations on a great career, buddy. You’ve done wonders for Indian cricket, and you can be very proud of your journey. The safest pair of hands in the slips and my favourite Test batting partner. Wishing you well always. God bless. 🤝🇮🇳
@ajinkyarahane88
A quiet warrior. A true gentleman. A proud servant of Indian cricket. 💙🇮🇳
#AjinkyaRahane bids farewell to all formats of the game, bringing the curtains down on an illustrious career.
Mumbai ❤️ for the 🇮🇳
@abhijeet_dipke we stand with you, and for the youth of India!
This is just one click of one lane. 2 lanes running parallel to Shivaji Park were full of patriots.
आपले आदरणीय आजितदादा म्हणजे…
भला माणूस…
दिलदार माणूस…
कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा राहणारा आधार…
��णि खऱ्या अर्थाने ‘कामाचा माणूस’!
२२ जुलै,
हा दिवस या आधी आपल्या लाडक्या दादांच्या जन्मदिनाचा होता…
आज मात्र तोच दिवस जयंती म्हणून मनात कायमचा कोरला गेला आहे…
दादांचा आवाज, त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी आणि प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेला आधार…
आजही मनात तितकाच जिवंत आहे. त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही… पण त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा सदैव आपल्या सोबत राहील.
दादांचा प्रत्येक शब्द…
जनत���साठी असलेली त्यांची तळमळ…
आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी पाहिलेलं स्वप्न
उराशी घेऊन…
चला, दादांच्या जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करूया…
त्यांच्या कार्याला मनापासून सलाम करूया…
आणि त्यांनी पाहिलेल्या समृद्ध, प्रगत आणि सक्षम महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याचा संक��्प करूया!
#कामाचामाणूस
#22JulyAjitDadaPawarJayanti
I am proud that I did not vote for BJP...but unfortunately, those we voted for have gone with the BJP grand alliance government today...!!🇮🇳
Achhe Din Ka Vaada Kiya Tha
Indian History ka Sabse Kaala Din Dikha diya
Thankyou! Narendra Modi
20/07/2026
Black Day for Indian Democracy
🚨 ANNOUNCEMENT 🚨
🚨 ROHIT SHARMA SET FOR 2027 WORLD CUP 🚨
Rohit Sharma is to continue in ODI cricket with the 2027 World Cup firmly in his sights. There have been no BCCI discussions about Rohit Sharma playing his last match for India at Lord's.