नमस्कार, #मराठीसमालोचन उत्कृष्ट आहे आणि त्यामुळं खेळाची मजा अधिक येतेय. मला किरण सरांना प्रश्न विचारायचा आहे. पूर्वी भारतीय संघातील किमान निम्मे खेळाडू मराठी असायचे, मुंबईतील असायचे. आता तसे दिसत नाही. असे का घडले? आणि मुंबई क्रिकेटमध्ये काय कमतरता आहे? #askstar#iplinmarathi
मला वाटतं हल्ली पिच आणि कंडिशन बद्दल फार बोललं जातंय. यातही विशेषतः पिच बद्दल. अनेक कर्णधार त्यांना हवे तसे पिच हवे असं म्हणतात. सलील अंकोला सर ज्या काळात खेळायचे त्या काळी पिच पेक्षा खेळाडूंच्या स्किलवर जास्त बोललं जायचं. हा बदल का झालाय?
#askstar#iplinmarathi
आपल्या ग्राहकांना इतकं छळा की ते वैतागून तक्रार करणे बंद करतील.
@TataPlayin यांची हीच पद्धत आहे. आधी चुकीची आकारणी आणि नंतर त्याबद्दल खोटे पुरावे तयार करून फसवणूक.
@nch1915@consumerforum_@jagograhakjago@consumercourtin मी आपल्या संकेतस्थळावर सविस्तर तक्रार केली आहे.
@RomeshSankhe मला वाटतं, मराठी आणि इंग्रजी पुरे आहे��, तिसरी भाषा शिकण्याची गरज नाही. यातून वाचलेला वेळ आणि श्रम हे इतर विषय पक्के होण्यासाठी वापरता येतील.
महाराष्ट्र सरकारने सर्वच क्षेत्रांत द्विभाषा सूत्र ��ाबवावे.
@StreetZones42 अरे तुणतुण्या, तुला तुझ्या नावाची लाज वाटते म्हणून तू खोटं नाव घेऊन फिरतो. मी कुणाकडून काय खरेदी करतो ते तू मला सांगू नकोस.आणि मुद्दाम मुंबईचं नाव चुकीचं घेऊन तुझ्या मनात महाराष्ट्र आणि मराठी बद्दल किती द्वेष आहे ते दाखवण्याचा उद्दामपणा सुद्धा कळून येतो. फारच जळजळ होतेय तुला..
"महाराष्ट्रात मराठी बोला" म्हटलं की लोक दोन्ही मूत्रपिंडे मगितल्यासारखा थयथयाट का करतात?
राज्याच्या अधिकृत भाषेत बोलायला सांगणं यांना अपमान का वाटतो?
#मराठी#मराठीबोलाचळवळ#महाराष्ट्रभाषा
These clowns will never belong to a land that help them to earn bread and butter.
It's shameful act and nothing to brag about it.
अर्थात, आपल्या माणसांची जास्त चुकी आहे यात.
Every time I read clowns like this, I feel so fortunate that I picked Mumbai. Couldn’t speak a lick of Marathi for the first ten years, still can’t fluently, and still not felt like an outsider, not for a minute. ♥️
हल्ली वारंवार उजेडात येणारी बलात्कार / खून प्रकरणे, अपघात प्रकरणे,वाढता भ्रष्टाचार, सार्वजनिक मालमतेचा दुरुपयोग किंवा नुकसान याबद्दल एकच विचार येतो की "महाराष्ट्रात आता कायद्याचा धाक उरला नाही का?" महाराष्ट्र राज्याचे बिहारीकरण होण्याची काय कारणे असतील? #महाराष्ट्रधर्म
@satejp@ShayarImran पण महाराष्ट्राचे प्रश्न महाराष्ट्राच्या भाषेत का मांडत नाहीत??
इथल्या स्थानिक लोकांना कसं कळणार तुम्ही कोणते प्रश्न मांडत आहात आणि काय बोलत आहात?
गेल्या दहा वर्षांपासून मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याची मागणी ही मोदी सर���ारकडे प्रलंबित आहे. कांग्रेस चे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रख्यात अभ्यासक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. हा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहून जुलै 2014 मध्ये ही मागणी मान्य करण्याची विनंत��� केली. पण दहा वर्षांनंतरही मोदी सरकारने याबाबत काहीच निर्णय घेतला नाही.
सन 2004 ते 2014 दरम्या�� डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने खालील भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता –
· तमिळ (2004)
· संस्कृत (2005)
· कन्नड (2008)
· तेलुगु (2008)
· मल्याळम (2013)
· ओडिया (फेब्रुवारी 2014)
मोदी सरकारने एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही.
मराठीला 2,000 वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा आहे आणि मराठीतील सर्वात जुना शिलालेख (महाराष्ट्री प्राकृत म्हटला जाणारा) हा ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील आहे. मराठी भाषा ही नक्कीच इतर कोणत्याही भाषेची शाखा नाही आणि ती स्थानिक बोलींपासून स्वतंत्रपणे विकसित झाली आहे.