In a major crackdown, the Maharashtra Police Traffic Department has issued official orders prohibiting the use of "Police" stickers, logos, or insignia on private vehicles across the state. The directive explicitly warns off-duty personnel and citizens that unauthorized display of police signage on private cars or two-wheelers will face strict penal action under the Motor Vehicles Act. Authorities emphasized that the measure aims to prevent the misuse of police identity, curtail traffic violations, and ensure uniform law enforcement.
#PuneNews #AmayaHotel #BMCCRoad #PuneTraffic #CivicIssues
@k_shree96 विमाननगर जहांगीर हॉस्पिटल समोर खराडी एफसी रोड कोंढवा भरपूर ऑफिस आहेत . लिंक्ड इन किंवा दुसऱ्या नोकरी संकेत स्थळावरून नंबर मिळवतात इंटरव्ह्यू साठी बोलावता आण��� १० ते १५ हजार रूपये डिपॉझिट म्हणून घेतात. यांच्या ऑफिस समोर ५/६ बाऊन्सर उभे असतात तिथे आपल्याला फोटो वगैरे काढू देत नाही
@k_shree96 विमाननगर जहांगीर हॉस्पिटल समोर खराडी एफसी रोड कोंढवा भरपूर ऑफिस आहेत . लिंक्ड इन किंवा दुसऱ्या नोकरी संकेत स्थळावरून नंबर मिळवतात इंटरव्ह्यू साठी बोलावता आणि १० ते १५ हजार रूपये डिपॉझिट म्हणून घेतात. यांच्या ऑफिस सम��र ५/६ बाऊन्सर उभे असतात तिथे आपल्याला फोटो वगैरे काढ��� देत नाही
🇮🇳🩸👩🏽🌾Les travailleuses de la canne à sucre en Inde SE FONT RETIRER l’utérus pour ne plus manquer une journée de travail.
Dans le district de Beed (Maharashtra), des ouvrières de la canne à sucre subissent des hystérectomies pour ÉVITER LES ABSENCES liées aux règles, aux grossesses ou aux fausses couches. Dans le système de travail « jodi », les couples sont surendettés et TRAVAILLENT jusqu’à 14 HEURES PAR JOUR, sans congés ni protections, poussant certaines femmes à voir cette opération comme une solution pour continuer à travailler.
Malgré des enquêtes menées en 2019 révélant plus de 13 000 HYSTÉRECTOMIES dans le district de Beed et des promesses de réformes, les militants dénoncent un manque de changements concrets. Les conditions de travail extrêmes, le MANQUE D’HYGIÈNE et la pression de certains médecins FAVORISENT ces opérations.
Les autorités locales, sous pression médiatique, ont lancé de nouvelles enquêtes et PROMETTENT DES MESURES, mais les activistes estiment que le système reste inchangé.
(The Guardian)
शेवटी हिशोब हे कर्माचे होतात... बाकी पैशाचे, व्यवहाराचे हिशोब आपण करत बसतो..आपल्याला वाटतं आपण लै हिशोबाने वागलो पण ते फक्त कागदाचे खेळ... खरा होशीब तुम्ही केलेल्या चांगल्या वाईट कर्माचाच होतो...!
#कर्म
मुलांनो, तिला अपेक्षित असलेल्या आयुष्यापेक्षा चांगलं आयुष्य देऊ शकतो.. यापलीकडे आपल्या वेल्थबद्दल तिला काही सांगू नका.. जोपर्यंत ती अधिकृत तुमची होत नाही तोपर्यंत..❤️
#BoysMatters
मुलांनो, अशी मुलगी निवडा जिच्या financial concepts क्लिअर असतील..किमान नातं निर्माण झाल्यावर त्या क्लिअर करून घेणारी तरी असावी.. नातं जास्त हेल्दी आणि टिकाऊ राहतं..❤️
#जगण्याची_रीत
@suvishelke पण सरकारी अधिकारी होऊन प्रत्येक जण भ्रष्टाचारी लाचखोर होऊ शकतो त्यासाठीच ही धडपड सुरू असते.
���टू आहे पण सत्य आहे. (९९ % अधिकारी लाच घेतात)
दुःखाला आपलंस करून जगता येतं कारण ते मनाशी जुळून राहतं..त्याला कधी शब्दांचा आधार म���ळतो तर कधी अश्रुंचा..पण एखाद दुखणं मात्र शांतपणे आत कुरतडत राहतं..त्याला ना सवय होते, ना विसर पडतो..🙌
तुला मिळवावं असा, माझा हट्ट नाही...
तुला गमवावं अशी, मनाचीही इच्छा नाही...
काय नातं आहे आपलं मलाच माहित नाही....
पण तरिही तुझ्यविना, मन कुठेच लागत नाही...
❤️🌍🥺💯
विरहाच्या वावटळीत आठवणींचा पालापाचोळा भवरा होऊन गोल गोल फिरत राहतो... ही वावटळ रात्रीच्या गर्द अंधारात मनाच्या कोपऱ्यात उठतात... त्यांना ना कोणती दिशा ना कोणता आकार ना कोणती मर्यादा...!
#विरह#आठ��ण
गुलाबी पैठणीवर हिरव्या चुड्याची आरास होती रंग contras वाटत असला तरी देखण्या सोंदर्यात तो भरच घालून जात होता..अर्धचंद्र जो आकाशाच सौन्दर्य कमी करण्याची ताकत ठेवतो आज वेड्याने आकाश सोडून तिच्या नाकात स्वतःच स्थान अभादित ठेवलं होतं..केसांच्या जुड्याला मोगऱ्याच्या गजऱ्याच रिंगण,