*येत आहे ना आपण या रविवारला???*
*चंद्रपूर क��ल्ला पर्यटन -हेरिटेज वॉक*
इको-प्रो चा उपक्रम....
उद्या रविवार, 1 डिसे 2019
सकाळी 06:00 am ते 08:30 am
एकत्रित होण्याचे ठिकाण "बगड़ खिड़की" रामाला तलाव रोड
संपर्क करा...
SMS किंवा Whatsapp करावे...संख्या कळवा
9370320746 / 7972128569
इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष श्री बंडू धोतरे यांचा 'योगिराज विशेष गौरव पुरस्काराने' पुणे येथे सन्मान करण्यात आला....
यावेळी इको-प्र��� संस्थेच्या सुरु असलेल्या कार्यसाठी योगिराज नागरी सहकारी पतसंस्था, बानेर, पुणे तर्फे 25 हजार चा धनादेश यावेळी देण्यात आला।