We are admitting Baba to Breach Candy Hospital. It appears to be dehydration.
He needs to slow down and travel less, but Baba just doesn't listen. He loves his work far too much.
Thank you all for your concern and good wishes.🙏🏻
डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते.
बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार. 🙏🏻
माझा आज वाढदिवस आहे...!
राज्य दुष्काळाच्या काळजीने धास्तावलेले असताना आणि शेतकरी दुष्काळाने होरपळलेला असताना व्यक्तिगत आनंदाची कसली तमा? या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असले तरी, सकाळपासूनच मित्रमंडळी, स्नेही सोबती, सहकाऱ्यांचे शुभेच्छा संदेश मिळत आहेत. फोन अखंड सुरू आहेत. त्या सर्वांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
आज अचानक एक जुने छायाचित्र समोर आले. मी राज्याच्या मंत्रिमंडळात असताना महाराष्ट्रात अशीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर्षीच्या माझ्या वाढदिवशी तत्कालीन विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांना करावयाच्या मदतीबाबत सविस्तर आराखडा तयार केला होता. त्या बैठकीची ही आठवण.
दरवर्षी आजच्या दिवशी मिळणारे आपले प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छा सदैव माझ्यासोबत आहेत, हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे.
🙏
🇮🇳🏊♂️🚴♂️🏃♂️ A moment of immense pride for me! 🏅✨
Waving the Indian flag 🇮🇳 after completing the Enea IRONMAN 70.3 Poznań 🇵🇱 in Poland in 8 hours 04 minutes 58 seconds on Sunday. 💪🔥
It was a gruelling 113-km triathlon:
🏊♂️ 1.9-km swim
🚴♂️ 90-km cycling
🏃♂️ 21.1-km run
The cycling was particularly challenging, with steep climbs ⛰️ and strong headwinds 🌬️, but crossing the finish line 🏁 made it all worthwhile. 🙌
After completing the IRONMAN 70.3 triathlon at Erkner, Germany 🇩🇪, in September 2025, this was another significant milestone in my endurance journey. 🏅💯
It was a challenging yet incredibly satisfying experience, and I am deeply grateful 🙏 to everyone who supported, encouraged and motivated me throughout this journey. ❤️🇮🇳
Another finish line crossed. Another milestone achieved. The journey continues! 💪🏊♂️🚴♂️🏃♂️🏁
#IRONMAN703 #Poznan #Triathlon #India #Endurance
Maharashtra shows the Way
Food safety is ultimately about people, not files, inspections or statistics.
Every safe meal is a family protected. Every action against unsafe food is a step towards protecting someone’s health, dignity and future.
Maharashtra’s experience reminds us that governance earns people’s trust when purpose is clear, action is fair, and compassion remains at the heart of enforcement.
Public service is, at its core, about standing with people; especially when they need the system most.
#TukaramMundhe #FoodSafety #PublicHealth #PublicService #GoodGovernance #People #Leadership #Inspiration
https://t.co/Xauebv8LQf